Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सततच्या लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने नाभिकाची आत्महत्या

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 14, 2021
in बातमी
0
सततच्या लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने नाभिकाची आत्महत्या
       

कुटुंब परिवाराची वंचित आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी यांनी केले सांत्वन

मनोज झेंडे (नाभिक) रा.सांजा ता.जि.उस्मानाबाद, व्यवसाय न्हावी, वय 40 वर्ष यांनी कोरोनाच्या सततच्या लाॅकडाऊनमुळं परिवाराच्या पालन-पोषानाच्या चिंतेतुन चिठ्ठी लिहुन दि.11 एप्रिल 2021 रोजी, विषारी औषध घेवून जीवनयाञा संपविली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. खरं अशा प्रकारे परिवाराच्या उपजिवीच्या चिंतेतुन जीवनयाञा संपविणे म्हणजे अपयशी राज्य सरकारच्या आणि बेजबाबदार प्रशासनाचे प्रचंड मोठे अपयश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी या पिडित परिवाराला भेट देवून सांत्वण करत अत्यावश्यक ती मदत करण्यात येईल असे पिडित परिवाराला सांगितले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जि. महासचिव मा.बाबासाहेब जानराव, वंचित महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अँड.जिनत प्रधान, मा.वाघमारे विद्यानंद, मा.विजय बनसोडे, मा.नामदेव वाघमारे, मा.रविंद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.


       
Tags: lockdownnabhiksuicideusmanabad
Previous Post

घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा

Next Post

जयंती अभिवादनाचा – निषेध आणि कौतुक

Next Post
जयंती अभिवादनाचा – निषेध आणि कौतुक

जयंती अभिवादनाचा - निषेध आणि कौतुक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे
बातमी

आदिवासींच्या हक्काच्या निधी लूट प्रकरणी श्वेतपत्रिका काढा– राजेंद्र पातोडे

by mosami kewat
August 9, 2026
0

मुंबई : जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासासाठीच्या आर्थिक तरतुदी आणि प्रत्यक्ष खर्चाचा मध्ये प्रचंड तफावत असून श्वेत पत्रिका काढून...

Read moreDetails
मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

August 9, 2026
रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – राजेंद्र पातोडे 

रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – राजेंद्र पातोडे 

August 9, 2026
लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 

लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 

August 8, 2026
भिंतीपलीकडचा 'भूतान'

भिंतीपलीकडचा ‘भूतान’

August 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home