Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 46 उमेदवारांची यादी जाहीर

mosami kewat by mosami kewat
December 31, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 46 उमेदवारांची यादी जाहीर
       

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने मुंबईतील विविध प्रभागांमधून एकूण 46 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले असून, बहुजन समाजातील प्रतिनिधित्व, सामाजिक समता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे  सांगण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या यादीत वार्ड क्रमांक 24 मधून सरोज दिलिप मगर, वार्ड 25 मधून डॉ. सलीम अहमद रियाज अहमद अन्सारी, वार्ड 27 मधून संगिता दत्तात्रय शिंगाडे, वार्ड 38 मधून तेजस्विनी उपासक गायकवाड आणि वार्ड 42 मधून रेवाळे मनिषा सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे वार्ड 53 नितीन विठ्ठल वळवी, वार्ड 54 राहुल ठोके, वार्ड 56 ऊषा शाम तिरपुडे, वार्ड 67 पिर महमंद मुस्ताक शेख, वार्ड 68 पलमजित सिंह गुंबंर, वार्ड 73 स्नेहा मनोज जाधव आणि वार्ड 76 मधून डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर निवडणूक लढवणार आहेत.

यादीत पुढे वार्ड 85 अय्यनार रामस्वामी यादव, वार्ड 88 निधी संदीप मोरे, वार्ड 95 विनोद कुमार रामचंद्र गुप्ता, वार्ड 98 सुदर्शन पिठाजी येलवे, वार्ड 107 वैशाली संजय सकपाळ, वार्ड 108 अश्विनी श्रीकांत पोचे, वार्ड 111 रितेश केणी, वार्ड 113 सूर्यकांत शंकर आमणे, वार्ड 114 सिमा निनाद इंगळे, वार्ड 118 सुनिता अंकुश वीर आणि वार्ड 119 चेतन चंद्रकांत अहिरे यांचा समावेश आहे.

वार्ड 121 दिक्षिता दिनेश विघ्ने, वार्ड 122 विशाल विठ्ठल खंडागळे, वार्ड 123 यादव राम गोविंद बलधर, वार्ड 124 रीता सुहास भोसले, वार्ड 127 वर्षा कैलास थोरात, वार्ड 139 स्नेहल सोहनी, वार्ड 146 सतिश वामन राजगुरू, वार्ड 155 ज्योती परशुराम पवार, वार्ड 157 सोनाली शंकर बनसोडे, वार्ड 160 गौतम भिमराव हराळ, वार्ड 164 आशिष प्रभु जाधव आणि वार्ड 169 स्वप्निल राजेंद्र जवळगेकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय वार्ड 173 सुगंधा राजेश सोंडे, वार्ड 177 कुमुद विकास वरेकर, वार्ड 193 भुषण चंद्रशेखर नागवेकर, वार्ड 194 शंकर (अशोक) गुजेटी, वार्ड 195 ओमकार मोहन पवार, वार्ड 196 रचना अविनाश खुटे, वार्ड 197 अस्मिता शांताराम डोळस, वार्ड 199 नंदिनी गौतम जाधव, वार्ड 202 प्रमोद नाना जाधव, वार्ड 207 चंद्रशेखर अशोक कानडे आणि वार्ड 225 विशाल राहुल जोंजाळ यांचा समावेश उमेदवार यादीत आहे.

ही यादी प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी जाहीर केली. मुंबई महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि गृहनिर्माण यांसारख्या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


       
Tags: ElectionElection commissionMaharashtraMaharashtra electionMaharashtra politicsmumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

जालना महानगरपालिका निवडणूक २०२५: वंचित बहुजन आघाडीचे बिगुल; १९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Next Post

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ‘वंचित’चे रणशिंग; पॅनल १४ मधून ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

Next Post
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ‘वंचित’चे रणशिंग; पॅनल १४ मधून ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका 'वंचित'चे रणशिंग; पॅनल १४ मधून 'या' तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ‘वंचित’चे रणशिंग; पॅनल १४ मधून ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल
बातमी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ‘वंचित’चे रणशिंग; पॅनल १४ मधून ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

by mosami kewat
December 31, 2025
0

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली तयारी सुरू केली आहे. दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी वंचित...

Read moreDetails
मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 46 उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 46 उमेदवारांची यादी जाहीर

December 31, 2025
जालना महानगरपालिका निवडणूक २०२५: वंचित बहुजन आघाडीचे बिगुल; १९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

जालना महानगरपालिका निवडणूक २०२५: वंचित बहुजन आघाडीचे बिगुल; १९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

December 31, 2025
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६: वंचित-काँग्रेस युतीचे बिगुल; सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६: वंचित-काँग्रेस युतीचे बिगुल; सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

December 31, 2025
राजकीय वर्तुळात चर्चेत असणारा 'एबी फॉर्म' म्हणजे नक्की काय? ज्यासाठी उमेदवारांची लागते रांग!

राजकीय वर्तुळात चर्चेत असणारा ‘एबी फॉर्म’ म्हणजे नक्की काय? ज्यासाठी उमेदवारांची लागते रांग!

December 31, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home