Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन ‘वंबआ’च्या वतीने अनोखे आंदोलन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 4, 2021
in बातमी
0
वीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन ‘वंबआ’च्या वतीने  अनोखे आंदोलन
       
पुणे- लाखो रुपये थकित विज बिल असणाऱ्या धनदांडग्या, प्रतिष्ठित थकबाकीदारांचे साधे वीज कनेक्शनही न कापता चार-पाच हजार रुपये थकीत विज बिल असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे मात्र वीज मीटर काढून नेणाऱ्या वडगाव धायरी खडकवासला महावितरण विभागातील प्रामाणिक कर्तव्यदक्ष धडाकेबाज अभियंत्यांचे वंचित बहुजन आघाडी तर्फे हार्दिक अभिनंदन व जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी महावितरण खडकवासला विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वसामन्य जनतेचे वीज कनेक्‌शन न कापण्याचे व ज्यांचे ५०००रु वीज बील आहे त्यांची वीज कापली अशा सर्व वीज धारकांची वीज जोडून देण्यात यावी, यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तासाभरात ज्या थकबाकीदारांची ज्यांची वीज तोडली होती, त्यांची वीज पुन्हा जोडण्यात आली. अशाप्रकारे वंचित बहुजन आघाडी पर्वती मतदारसंघाने आंदोलन यशस्वी करण्यात केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर सदस्य ॲड.अरविंद तायडे, प्रबुद्ध भारत व्यवस्थापक संजय धावारे, मा.पुणे जिल्हा पश्चिम उत्तम वनशिव, प्रसिद्धीप्रमुख संजय गायकवाड, पर्वती विधानसभा अध्यक्ष, सुखदेव वाघमारे, पर्वती विधानसभा महासचिव, रागिनीताई कांबळे, भारिप बहुजन महासंघ पुणे जिल्हा मा.उपाध्यक्ष अंबादास ओहाळ, कमलेश चाबुकस्वार उपस्थित होते.

Previous Post

मराठी गझलेमधली सामाजिक जाणीव

Next Post

भारतीय विवाह संस्था आणि स्त्री दास्याचा प्रश्न : आंबेडकरवादी आकलन

Next Post
भारतीय विवाह संस्था आणि स्त्री दास्याचा प्रश्न : आंबेडकरवादी आकलन

भारतीय विवाह संस्था आणि स्त्री दास्याचा प्रश्न : आंबेडकरवादी आकलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात
बातमी

आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

by mosami kewat
July 27, 2026
0

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अद्याप गंभीर असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील पुरामुळे...

Read moreDetails
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

July 27, 2026
नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

July 27, 2026
युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

July 27, 2026
कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

July 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home