Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यकचा ठाण्यात फुले आंबेडकर उत्सव सोहळा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 3, 2025
in बातमी
0
सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यकचा ठाण्यात फुले आंबेडकर उत्सव सोहळा
       
मुंबई – वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हावतिने “फुले आंबेडकर विचार उत्सव सोहळा -२०२५” आयोजित करण्यात आला होता. दि १ जून रोजी ठाणे येथील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी हा सोहळा पार पडला. यावेळी १० वी १२ वीच्या विद्यार्थांना करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या नावे १६ शिष्यवृत्ती देण्यात आल्या. विद्यार्थांना परदेशी शिक्षणाच्या संधी,मराठी शाळेचे भवितव्य, १०वी १२वी नंतर पुढे काय? अशा महत्त्वाच्या विषयांवर हेमंत सुटे, सुनील कदम व सचिन बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वंचित बहुजन आघाडी,महीला आघाडी,युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ambedkarfestivalPhuleSamyakSujat AmbedkarThaneVanchit Bahujan AaghadivanchitVBA
Previous Post

शासनाच्या पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा, अमरावती वंचितची मागणी

Next Post

अकरावी प्रवेश प्रक्रिया मुदत २० जून पर्यंत वाढवावी, प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कुणी काय खावे हे तुम्ही कोण सांगणार?
article

कुणी काय खावे हे तुम्ही कोण सांगणार?

by mosami kewat
August 14, 2025
0

- धनाजी कांबळे भारत हा मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा देश आहे. स्वातंत्र्यासाठी अनेक लढे लढले गेले आणि अनेकांना बलिदान द्यावे...

Read moreDetails
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी SIT चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी SIT चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 14, 2025
सोलापूरला पुराचा धोका वाढला! हिप्परगा तलावातून ६०० क्युसेकने विसर्ग, नदी-नाल्यांना पूर

सोलापूरला पुराचा धोका वाढला! हिप्परगा तलावातून ६०० क्युसेकने विसर्ग, नदी-नाल्यांना पूर

August 14, 2025
Solapur : वडवळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

Solapur : वडवळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

August 14, 2025
वसई-विरारमधील बेकायदा इमारत घोटाळा: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक

वसई-विरारमधील बेकायदा इमारत घोटाळा: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक

August 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home