साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे सर, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे सर, कार्याध्यक्ष मा.नगरसेवक अंकुश कानडी, कार्याध्यक्ष संजीवन कांबळे,महासचिव राजन नायर, सचिव सुनील कडलक, देहूरोड युवा नेते सुधीर आडागळे , किशोर ढोकळे शहर कार्यकारणी पदाधिकारी, आदी कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित होते.
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे अभिवादन कार्यक्रम
औरंगाबाद : शौर्य, प्रतिकार आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या पश्चिम विभागातर्फे...
Read moreDetails






