Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 6, 2025
in Uncategorized
0
शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल
       
रायगड – रायगडावर आज छत्रपती शिवाजी महारांचा 352वा राज्याभिषेक सोहळा साजरा गेला जात आहे. यासाठी लोखो शिवभक्तांची अलोट गर्दी किल्ले रायगडावर जमली आहे. दिमागदार असा सोहळा सुरु झाला आहे. त्यामुळे किल्ले रायगडालावर एक वेगळच रुप पाहयला मिळत आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही 6 जून 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा सकाळ पासून सुरु झाला आहे. प्रशासनाने याची जय्यत तयारी देखील केली असून प्रंचड मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अगदी लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर जमा झालेले आहेत. सध्या काही वेळामध्येच शिवराज्याभिषेक सोहळाला सुरुवात होईल आणि त्यापूर्वी ही लगभग आणि ये जा सुरु आहे. रायगडावर जय्यत तयारी झाली असून ढोल ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयगोश सुरु आहे. यावेळी पारंपरिकते खेळ प्रकार सादर केले जातात. अशा पद्धतीने हा सोहळा शिवराज्याभिषेकाचा दुर्गराज किल्ले रायगडावर संपन्न होतो आहे.

Tags: arriveceremonyCoronationdevoteesLakhsMaharashtraRaigadShivaShiva's
Previous Post

देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर

Next Post

फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना

Next Post
फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना

फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान
बातमी

ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

by mosami kewat
February 24, 2026
0

-संजीव चांदोरकर ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये लावलेल्या आयात करात महत्वाचा फरक आहे ! आपले ऐकले नाही...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

February 24, 2026
अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

February 24, 2026
देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

February 24, 2026
जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

February 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home