Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 5, 2025
in बातमी
0
वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात
       
मुबई – महाराष्ट्रात सुरु असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मार्च पासून निधी न मिळाल्याने चर्चेचा विषय ठरली होती. सरकारला ही योजना परवडत नसल्याने अर्थ मंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर टिका केली होती. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांना ही योजना सुरु राहणार की नाही याची चिंता होती. तसेच या योजनेचे पैसे कधी जमा होणार याकडे या बहीणींचे लक्ष्य होत. या पार्शभुमीवर या विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेच्या निधी विरणाची प्रकिया पुन्हा केल्याचे ट्विट द्वारे सांगितले आहे. त्यामुळे लाभार्थी बहीणींना दिलासा मिळाला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वासाच्या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

Tags: aftercontroversydistributionFundLadki BhaeenMaharashtraresumesscheme
Previous Post

दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील – नितेश राणे

Next Post

अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलॉन मस्क यांच्यात भांडण

Next Post
अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलॉन मस्क यांच्यात भांडण

अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलॉन मस्क यांच्यात भांडण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान
बातमी

ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

by mosami kewat
February 24, 2026
0

-संजीव चांदोरकर ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये लावलेल्या आयात करात महत्वाचा फरक आहे ! आपले ऐकले नाही...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

February 24, 2026
अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

February 24, 2026
देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

February 24, 2026
जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

February 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home