Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लॉकडाऊन : औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीची हेल्पलाईन 

Jitratn Usha Mukund Patait by Jitratn Usha Mukund Patait
October 20, 2022
in बातमी
0
लॉकडाऊन : औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीची हेल्पलाईन 
       

मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य प्रवक्ते अमित भुईगळ यांच्या नेतृत्वात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांसाठी  दि. 24 मार्च पासुन  Help Line 9960343434 सुरु करण्यात आली आहे. या  हेल्प लाईनच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्या मार्फत हातावर पोट असणार्या, कामगार, मजुर, हमाल, एकल महिला, माथाडी कामगार यांच्या कुटुंबियांना  किमान दोन आठवड्यांचे गहू, तांदुळ, दाळ, तेल आणि साबण ह्या जिवनावश्यक वस्तु घरपोच करण्यात येत आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  आज पर्यंत 3800 कुटंबाना दोन आठवड्यांचे राशन घरपोच पोचविण्यात आले आहे. व ही मदत पुढेही अविरतपणे चालु आहे. ज्यांचा हेल्प लाईनवर संपर्क होत नसेल त्यांनी  आपल्या आपल्या भागातील वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संपर्क साधून मदतीचा निरोप देणे. जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे वंचित बहुजन आघाडी व आम्ही सगळे पदाधिकारी मदतीसाठी तत्पर आहोत. याच उपक्रमांतर्गत टाउन हाॅल परिसरातील जयभिम नगर, येथील  हातावर पोट असणार्या  नागरिकांना गहू, तांदुळ, दाळ, तेल व साबण या 10/12 दिवस पुरतील एवढे  जिवनाश्यक वस्तुंचे वाटप  संदिप जाधव शहर ऊपाध्यक्ष (प) अमित भटकर युवा नेते यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी  सुमित भुईगळ,  छोटु ढेपे, किरण कांबळे, सचिन भुईगळ, चिंटु बेडेकर, मयुर जमधडे, ईश्वर गायकवाड, गोपिनाथ गंगावणे यांनी सहकार्य केले. 


       
Tags: लॉकडाऊनवंचित बहुजन आघाडीहेल्पलाईन
Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे मोफत ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण 

Next Post

मनुस्मृती : न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा, का जोपासतो ?

Next Post
मनुस्मृती :  न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा, का जोपासतो ?

मनुस्मृती : न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा, का जोपासतो ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीची नांदेडमध्ये कार्यकर्ता संवाद बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन
बातमी

वंचित बहुजन आघाडीची नांदेडमध्ये कार्यकर्ता संवाद बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन

by mosami kewat
December 24, 2025
0

नांदेड : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे भव्य...

Read moreDetails
काँग्रेसचा जुना मीडिया खेळ पुन्हा सुरू; खोट्या चर्चांना बळी पडू नका - वंचित बहुजन आघाडी

काँग्रेसचा जुना मीडिया खेळ पुन्हा सुरू; खोट्या चर्चांना बळी पडू नका – वंचित बहुजन आघाडी

December 24, 2025
वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप देशमुख यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट

वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप देशमुख यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट

December 24, 2025
प्रा. अंजली आंबेडकर यांचे स्त्री मुक्तीवर मार्गदर्शन; पुण्यात महत्त्वपूर्ण परिषद

प्रा. अंजली आंबेडकर यांचे स्त्री मुक्तीवर मार्गदर्शन; पुण्यात महत्त्वपूर्ण परिषद

December 24, 2025
मालेगावात वंचित बहुजन आघाडीत शेकडो युवकांचा पक्षप्रवेश!

मालेगावात वंचित बहुजन आघाडीत शेकडो युवकांचा पक्षप्रवेश!

December 23, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home