Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यात देशी विदेशी मद्य महाग, किंमतीत मोठी वाढ, दरात ९ ते ७० टक्के वाढ

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
राज्यात देशी विदेशी मद्य महाग,  किंमतीत मोठी वाढ, दरात ९ ते ७० टक्के वाढ
       

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील मद्याच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसरकारने महसूल उत्पादन वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीवरील करामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील देशी-विदेशी मद्य महाग होणार आहे. राज्य सरकारच्या कर वाढिच्या या निर्णयामुळे देशी-विदेशी दारुच्या किंमतीत मोठी वाढ होणार असून मद्यांच्या दरात सरासरी ९ ते ७० टक्के वाढ पहायला मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दारु विक्रीवर कर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मद्यप्रेमींच्या खिशाला झळ बसणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल 14,000 कोटींचा महसूल वाढणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागने म्हटले आहे. त्यामुळे आता मद्यपींना 180 मिलीच्या एका क्वार्टरसाठी 80 ते 360 रुपये मोजावे लागणार आहेत. देशी दारु 80 रुपयांना 180 मिली मिळणार आहे. तर, विदेशी दारू 180 मिली ही 360 रुपयांना मिळणार आहे.

राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर कर वाढविण्यात आला आहे. त्यासह, विदेशी मद्यावरही हा कर वाढविण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय खिशाला झळ देणारा ठरणार आहे.


       
Tags: 70 percentDomesticexpensiveforeignincreasedliquorMaharashtrapricessignificantlystate
Previous Post

राज्य सरकारचे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश, मुंबई वगळात राज्यात 4 सदस्ययी प्रभाग रचना

Next Post

रशियाचे युक्रेनच्या 2 शहरांवर हल्ले, ३१५ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्र डागले

Next Post
रशियाचे युक्रेनच्या 2 शहरांवर हल्ले, ३१५ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्र डागले

रशियाचे युक्रेनच्या 2 शहरांवर हल्ले, ३१५ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्र डागले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
श्रावणी शनिवारची भक्तीमय पर्वणी; शनिशिंगणापूरला भाविकांची अलोट गर्दी
बातमी

श्रावणी शनिवारची भक्तीमय पर्वणी; शनिशिंगणापूरला भाविकांची अलोट गर्दी

by Tanvi Gurav
July 27, 2025
0

शनिशिंगणापूर - श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारनिमित्त शनिशिंगणापूर मंदिरात शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. पहाटेपासूनच विविध भागातून आलेल्या भक्तांनी दर्शनासाठी...

Read moreDetails
धर्म विचारून गाय चोरीचा आरोप करून मारहाण झालेल्या राहून पैठणकर यांची घेतली वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी भेट.!

धर्म विचारून गाय चोरीचा आरोप करून मारहाण झालेल्या राहून पैठणकर यांची घेतली वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी भेट.!

July 27, 2025
पोटेगाव सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध — वंचित बहुजन आघाडीचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा; मोर आणि गोरगरिबांच्या अस्तित्वासाठी लढा

पोटेगाव सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध वंचित बहुजन आघाडीचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा; मोर आणि गोरगरिबांच्या अस्तित्वासाठी लढा

July 27, 2025
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध

बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध

July 26, 2025
कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

July 26, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home