Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 7, 2025
in बातमी
0
राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू
       
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 नवे रुग्ण सापडले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशात 5000 हुन अधिक सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात देखील काल दिवसभरात 114 नवे सक्रिय रुग्ण सापडले आहेत.तर एका 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात सापडले असून केरळमध्ये 24 तासांमध्ये सर्वाधिक 192 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली येथेही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात देखील शुक्रवारी (6 जून) दिवसभरात रुग्णसंख्येत वाढ झाली असून 114 नवे रुग्ण सापडले आहेत. तर एका 47 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. देशाता कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्ण ५,३६४ असून महाराष्ट्रात देखील कोरोनाचे ११४ नवीन रुग्ण आढळले आहेत. या वर्षी राज्यात जानेवारीपासून एकूण रुग्णांची संख्या १,२७६ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे.

Tags: 114 coronadaydiedduringfoundonepatientsstate
Previous Post

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

Next Post

विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?

Next Post
विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?

विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एसआरएच्या भ्रष्ट कारभाराविरोधात अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उद्या पुण्यात धडक मोर्चा
बातमी

एसआरएच्या भ्रष्ट कारभाराविरोधात अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उद्या पुण्यात धडक मोर्चा

by mosami kewat
October 26, 2025
0

पुणे : महायुती सरकार व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कथित भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जीण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुणे शहर...

Read moreDetails
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न

साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न

October 26, 2025
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा

दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा

October 25, 2025
आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले!

ऐतिहासिक मोर्चा – निर्भीड नेतृत्व

October 25, 2025
आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले!

आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले!

October 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home