Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीच्या ‘निखिल सोसाळें’सह 3 जणांना अटक

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 7, 2025
in बातमी
0
बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीच्या ‘निखिल सोसाळें’सह 3 जणांना अटक

Bengaluru, Jun 06 (ANI): Four people taken into custody by Cubbon Park police in connection with the stampede at M. Chinnaswamy Stadium during RCB Victory celebrations being produced at the court, in Bengaluru on Friday. (ANI Photo)

मुंबई – आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकी दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी संघाचे मार्केटींग हेड निखील सोसाळे यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. बंगळुरू येथील चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी झाले होते. याप्रकरणी आरसीबीच्या व्यवस्थापन कंपनीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांच्यासह ३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता आरसीबीच्या निखिल सोसाळे यांच्यासह 3 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

बेंगलुरू चेंगराचेंगरी प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी आरसीबी फ्रँचायझी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. ज्यावेळी पोलिसांनी निखिल सोसाळे याला अटक केली त्यावेळी तो विमान तळावरून पळुन जाण्याच्या तयारीत होता असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय विधान सौधा ते चिन्नास्वामी यांच्यापर्यंत विजयी परेडची घोषणा निखिल सोसाळे यांनी केली होती. पोलिसांनी नकार दिल्यानंतरही निखिल सोसाळे यांनी विजयी परेडमध्ये बदल केला नव्हता. त्यामुळे बंगळुरु येथील या मार्गावर चाहत्यांची दिशाभूल झाली. त्यामुळे बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरण घडल्याचे पोलिसांचा दावा आहे.

Tags: ' arrested'Nikhil Sosale3 peopleBengalurucaseincludingRCB'sstampede
Previous Post

बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचारप्रकरणी माजी रोखपालला 10 वर्षांची शिक्षा

Next Post

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

Next Post
रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
बातमी

दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा

by mosami kewat
October 25, 2025
0

मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'मैं हूं ना', 'कल हो ना हो', 'ओम शांति ओम' अशा...

Read moreDetails
आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले!

ऐतिहासिक मोर्चा – निर्भीड नेतृत्व

October 25, 2025
आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले!

आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले!

October 24, 2025
आरएसएसने भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत घेण्यास नकार दिला; डीसीपींनी स्वीकारले

आरएसएसने भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत घेण्यास नकार दिला; डीसीपींनी स्वीकारले

October 24, 2025
औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग; पोलिस-कार्यकर्ते आमनेसामने

औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग; पोलिस-कार्यकर्ते आमनेसामने

October 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home