Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील – नितेश राणे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 5, 2025
in बातमी
0
दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील   – नितेश राणे
       

सांगली –

मुंबई महापालिका निवडणुुकिच्या पार्शभुमीवर सध्या राज्यात मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र ठाकरे बंधु हे वेगळे का झाले, तर त्यांच्या दोन बायंकाच्या भांडणामुळे ते वेगळे झाले आहेत. ठाकरे बंधु एकत्र येणारच असतील तर ते काय हिंदुत्त्त्वासाठी किंवा महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येणार नसून ते दोघेही स्वताच्या स्वार्थासाठी एकत्र येत असल्यचा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.

सांगली जिल्ह्यातील जत येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठाकरे बंधुवर निशाना साधला. सध्या राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. यामध्ये राज्यात मुंबई महापालिका निवडनूकीत मनसे आणि ठाकरे शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याच पार्शभुमिवर निशाना साधताना नितेश राणे यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्वासाठी किंवा महाराष्ट्रासाठी वेगळे झाले नव्हते तर त्यांच्या घरातील दोन बायकांच्या भाडणामधून ते वेगळे झाले होते. हे दोघे एकत्र येणार असतील तर त्यांच्या बायकांना विचारावे लागेल असे राणे यांनी म्हटले आहे. जर ते खरच एकत्र येणार असतील तर ते केवळ भाजपच्या हिंदुत्त्वाला घाबरून एकत्र येणार आहेत. ठाकरे बंधु हे हिंदुत्त्वासाठी किंवा महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यत नसल्याची टिका त्यांनी केली आहे.


       
Tags: betweenbrothersduefightMaharashtranewsNitesh RanesangliseparatedThackeraytwoVanchit Bahujan Aaghadiwives
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७ लाख नवमतदार राहणार वंचित

Next Post

वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात

Next Post
वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात

वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
बातमी

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

by mosami kewat
March 16, 2026
0

मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित...

Read moreDetails
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

March 16, 2026
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

March 16, 2026
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

March 16, 2026
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home