पुणे- वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने तक्रारदार मुनव्वर कुरेशीअध्यक्ष पुणे शहर आणि एडवोकेट अरविंद तायडे महासचिव पुणे शहर यांनी पुणे शहरातील लष्कर पोलीस स्टेशन येथे तडीपार गावगुंड जगदीश गायकवाड याने एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल आयपीसी सेक्शन 153(अ )294, 500, 501, 503 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लवकरात लवकर अटक करावी असे पोलीस प्रशासनाला सांगितले यावेळी पुणे शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते लष्कर पोलीस स्टेशनला उपस्थित होते
महू नगर, राहुल नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावती दौरा; ‘वंचित’च्या उमेदवारांसाठी प्रत्यक्ष जनसंवाद
औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शहरात प्रचाराची राळ उठवली आहे. प्रभाग क्रमांक २८ मधील महू नगर आणि...
Read moreDetails






