Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

उपमुख्यंत्री अजित पवारांवर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक !

प्रबुद्ध भारत by प्रबुद्ध भारत
June 21, 2021
in बातमी
0
उपमुख्यंत्री अजित पवारांवर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक !
       

पुणे – काल पुणे शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .

पुण्यात दिले धरणे आंदोलन

करोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पुणेकरांच्या जीवाशी खेळणारा उद्घाटन समारंभ हा शहराध्यक्षांनी आयोजित केला होता. याबाबत संबंधित महत्त्वाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत आज वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्यावतीने महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.अनिल जाधव,मा.सर्वजित बनसोडे,पुणे शहर अध्यक्ष मूनवर कुरेशी,कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर,उपाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड,बाबासाहेब वाघमारे,महासचिव ऍड.अरविंद तायडे,जितेंद्र जाधव,प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड,प्रवक्ते गौरव जाधव,संघटक विनोद शिंदे,सदस्य सागर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीतीमध्ये आंदोलन करण्यात आले. व यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पुणे शहरातील आजी माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: ajitpawarpunevanchitbahujanaghadi
Previous Post

पिंपरी चिंचवड येथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन

Next Post

कुर्ल्यात महागाई विरोधात वंचितचे तीव्र आंदोलन !

Next Post
कुर्ल्यात महागाई विरोधात वंचितचे तीव्र आंदोलन !

कुर्ल्यात महागाई विरोधात वंचितचे तीव्र आंदोलन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध
बातमी

बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध

by mosami kewat
July 26, 2025
0

खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन...

Read moreDetails
कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

July 26, 2025
कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे 'थाळी बजावो' आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे ‘थाळी बजावो’ आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

July 26, 2025
बीडमध्ये 'होडी चलाव' आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

बीडमध्ये ‘होडी चलाव’ आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

July 26, 2025
"केवळ गोरंट्याल नव्हे; राष्ट्रवादीचेही अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा"

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा

July 26, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home