Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कुर्ल्यात महागाई विरोधात वंचितचे तीव्र आंदोलन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 24, 2021
in बातमी
0
कुर्ल्यात महागाई विरोधात वंचितचे तीव्र आंदोलन !
       
मुंबई – वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेलं महागाई विरोधी आंदोलन कुर्ला तालुक्याच्यावतीने केंद्र आणि राज्य सरकार विरोधात कुर्ला रेल्वेस्टेशन समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात विरोध आणि निषेध करण्यात आले.

पेट्रोल,डिझेल,गॅस,तेल,डाळ इत्यादी अनेक जिवनावश्यक वस्तू दर वाढीचा निषेध करण्यात आला. दरवाढ कमी झाली नाही, तर मोठ्या प्रमाणात उग्र असे आंदोलन करु अस कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी सरकारला इशारा दिला. या वेळेस सुधाकर कांबळे, महिला तालुका संध्या पगारे, मालती वाघ, वार्ड अध्यक्ष,कविता जाधव,सचिन जाधव,शशिकांत मोरे,किरण कांबळे,भिमराव शिंगारे आणि समिर साळवी,राजेश साळवे,किरण हिरवे,डि.के जाधव,पंकज भारतीय,अनिल म्हस्के,अरविंद पवार,अफजल शेख,आनंद ढिपे,राहुल लिहणार,शिरिष पवार,पद्माकर कदम,अजय कदम,जिवन गुरचळ,रोहित बोदडे,किरण झाल्टे,अमन बोदडे,अक्षय गुरचड,सिद्धांत वानखेडे व तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यां उपस्थित होते.

Tags: kurlaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

उपमुख्यंत्री अजित पवारांवर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक !

Next Post

बुद्ध विहार तेथे ग्रंथालय

Next Post
बुद्ध विहार तेथे ग्रंथालय

बुद्ध विहार तेथे ग्रंथालय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home