Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

अमेरिकेच्या दबावासमोर इराण झुकला नाही; भारताने पाकिस्तानला हरवण्याची संधी गमावली – ॲड. प्रकाश आंबेडकर

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 20, 2025
in Uncategorized
0
अमेरिकेच्या दबावासमोर इराण झुकला नाही; भारताने पाकिस्तानला हरवण्याची संधी गमावली ― ॲड. प्रकाश आंबेडकर

अमेरिकेच्या दबावासमोर इराण झुकला नाही; भारताने पाकिस्तानला हरवण्याची संधी गमावली ― ॲड. प्रकाश आंबेडकर

       

नवी दिल्ली : जगात इराण इस्रायल युद्ध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेच्या दबावाला न जुमानता स्वतःची भूमिका ठामपणे मांडली आहे. “आम्ही कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका इराण सरकारने मांडली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची निर्णयक्षमता आणि स्वाभिमान अधोरेखित झाला आहे.

दुर्दैवाने, भारताने पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावा दरम्यान बोटचेपी भूमिका घेतली. यात भारताने ऐतिहासिक संधी गमावली. भारताच्या हाती पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलण्याची संधी होती. मात्र, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हस्तक्षेपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाखाली झुकून ती संधी वाया घालवली.

आज त्याच ट्रंप यांनी पाकिस्तानला आपला “सर्वात चांगला मित्र” घोषित केले असून, पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना अमेरिकेत खास दावत देण्यात आली आहे. अमेरिका-पाकिस्तान संबंध नव्याने मजबूत होताना दिसत आहेत, जे भारताच्या रणनीतिक दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकतात, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक विश्लेषक आणि राजकीय जाणकार पंतप्रधान मोदींच्या त्या काळातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. देशहिताच्या दृष्टीने ती योग्य ठरली का, यावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे.


       
Tags: ॲड. प्रकाश आंबेडकरपाकिस्तानभारत
Previous Post

Buldhana : आठ दिवसांत वस्तीगृहाचा रस्ता न बांधल्यास आमरण उपोषण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

Next Post

Buldhana : वंचित बहुजन महिला आघाडीचे विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post
वंचित बहुजन महिला आघाडीचे विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Buldhana : वंचित बहुजन महिला आघाडीचे विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर...

Read moreDetails
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home