Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलॉन मस्क यांच्यात भांडण

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 6, 2025
in राजकीय
0
अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलॉन मस्क यांच्यात भांडण

TOPSHOT - US President Donald Trump and Elon Musk (R) speak before departing the White House on his way to his South Florida home in Mar-a-Lago in Florida on March 14, 2025. Trump is spending the weekend at his Florida Mar-a-Lago resort. (Photo by ROBERTO SCHMIDT / AFP)

मुंबई – सध्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योग जगतातील एक मोठ नाव एलॉन मस्क यांच्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून शाब्दीक चकमक सुरू आहे. एकेकाळचे जवळचे सहकारी असलेले डोनाल्ड ट्रम्प व एलॉन मस्क यांच्यातील या भांडणामुळे अवघ्या जगाचे लक्ष अमेरिकेतील या राजकीय घडामोडीकडे लागले आहे. हे भांडण सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आणि जगातील सर्वात शक्तिशाली राजकारणी डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये सुरु आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील संघर्ष नेमका काय आहे

डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क हे दोन्हीही प्रचंड प्रभावशाली अशी व्यक्तिमत्त्वं आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये मस्क हे सरकारी अधिकारी होते त्यांनी 130 दिवस सोबत काम केले. मस्क यांनी अमेरिकेच्या निवडणूकीत ट्रम्प यांना पाठिंबा व आर्थिक मदत केली होती. मात्र सध्या मस्क हे अमेरिकन सरकारमधून राजिनामा देऊन बाहेर पडले आहेत. त्यांनतर त्यांनी ट्रम्प सरकारच्या धोरणांवर टिका करायला सुरुवात केली आणि या दोंघामधला वाद हळुहळु वाढत गेला.

विशेष म्हणजे या दोघांकडेही स्वत:च्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ‘ट्रुथ सोशल’ आहे, तर इलॉन मस्क यांच्याकडे ‘एक्स’ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. दोघेही आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन एकमेकांवर कोरडे आसूड ओढत आहेत. मात्र, त्यांच्यातील मतभेदांचं आता एकप्रकारे शाब्दिक युद्धात रुपांतरण झालं आहे.

Tags: betweenDonald TrumpElon MuskentrepreneurfightUS President
Previous Post

वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात

Next Post

देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर

Next Post
देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर

देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महानगरपालिका निवडणुकीत ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन
बातमी

महानगरपालिका निवडणुकीत ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन

by mosami kewat
January 14, 2026
0

मुंबई: महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकच्या प्रचाराची रणधुमाळी संपली. उद्या मतदान करण्याचा सोनेरी दिवस उगवणार आहे. वेगवेगळ्या भागातून नागरिक मतदान करून आपले...

Read moreDetails
नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; प्रकाश आंबेडकरांनी घेतली पाटोळे कुटुंबाची भेट

नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; प्रकाश आंबेडकरांनी घेतली पाटोळे कुटुंबाची भेट

January 14, 2026
वंचितची गर्जना! आंबेडकरी नेतृत्वाचा झंझावात; ४ ते १३ जानेवारीदरम्यान सभांचा महासंग्राम, जनसागरामुळे विरोधक हादरले

वंचितची गर्जना! आंबेडकरी नेतृत्वाचा झंझावात; ४ ते १३ जानेवारीदरम्यान सभांचा महासंग्राम, जनसागरामुळे विरोधक हादरले

January 14, 2026
नाशिकमध्ये खळबळ: वंचितच्या उमेदवाराच्या भावाला बेदम मारहाण; ‘प्रस्थापित’ घाबरल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप

नाशिकमध्ये खळबळ: वंचितच्या उमेदवाराच्या भावाला बेदम मारहाण; ‘प्रस्थापित’ घाबरल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप

January 14, 2026
वंचित-काँग्रेस युतीमुळे सत्ताधारी भयभीत? निवडणुकीच्या ४८ तास आधी पोलीस प्रशासनाकडून खच्चीकरणाचा प्रयत्न

वंचित-काँग्रेस युतीमुळे सत्ताधारी भयभीत? निवडणुकीच्या ४८ तास आधी पोलीस प्रशासनाकडून खच्चीकरणाचा प्रयत्न

January 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home