Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकरावी प्रवेशाची ऑनलाईन मुदत आज दुपारी संपली, ऑफलाईन मुतवाढीची वंचितची मागणी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 5, 2025
in बातमी
0
अकरावी प्रवेशाची ऑनलाईन मुदत आज दुपारी संपली,  ऑफलाईन मुतवाढीची वंचितची मागणी
       

पुणे – अकरावी प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी आज दि ५ जून रोजी दुपारी दोन वाजता संपली आहे. काल ४ जून अखेर राज्यातील तब्बल १२ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी आपली ऑनलाईन नोंदनी केली आहे. मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत असून विद्यार्थ्यांना ऑफलाईन नोंदणीसाठी मुदत वाढ देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

आज दुपार पर्यंत अकरावी प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी सुरु होती. आज गुरुवारी (दि. 5) नोंदणीचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी दोन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार होती. मात्र, अर्ज नोंदणी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची नोंदणी अद्यापही बाकी आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.

मागील दहा दिवसांपासून अकरावी प्रवेशासाठी अर्जाची ऑनलाइन नोंदणी सुरु आहे. राज्यात १२ लाख २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बाकीचे विद्यार्थी नोंदणी करत आहेत. परंतु नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणी होत नसल्याची तक्रार विद्यार्थी, पालकांतून होत आहे. त्यामुळे प्रवेश नोंदणीसाठी आणखी काही दिवस मुदत मिळावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

ऑफलाईन प्रवेश द्या

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत आज गुरुवारी दुपारी दोन वाजता संपत आहे. मुदतवाढ न मिळाल्यास अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना ऑफलाईन प्रवेश मिळावा, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी पाठपूरावा करत आहे.


       
Tags: 11th admissiondeadlinedemandendedincreaseMaharashtraoffline admissiononlineunderprivilegedVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरुमध्ये मृत्यूचे तांडव , 11 जनांचा मृत्यूव, 33 जखमी

Next Post

दिवाळी फराळ कैद्यांना १२०० रूपये किलोची काजूकतली, राज्यातील कारागृहात प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार – राजू शेट्टी

Next Post
दिवाळी फराळ कैद्यांना १२०० रूपये किलोची काजूकतली, राज्यातील कारागृहात प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार – राजू शेट्टी

दिवाळी फराळ कैद्यांना १२०० रूपये किलोची काजूकतली, राज्यातील कारागृहात प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार - राजू शेट्टी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान
बातमी

ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

by mosami kewat
February 24, 2026
0

-संजीव चांदोरकर ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये लावलेल्या आयात करात महत्वाचा फरक आहे ! आपले ऐकले नाही...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

February 24, 2026
अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

February 24, 2026
देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

February 24, 2026
जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

February 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home