Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईत मुंब्रा लोकल रेल्वे अपघात, 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 10, 2025
in बातमी
0
मुंबईत मुंब्रा लोकल रेल्वे अपघात, 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी
       
मुंबई: मुंबई मध्य रेल्वेमार्गावर मुंब्रा लोकल रेल्वे अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. दोन लोकल रेल्वे गाड्या एकमेकांजवळून विरुद्ध दिशेने जाताना, दरवाजात लटकलेल्या प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली. त्यातून 13 प्रवासी खाली पडल्याने 4 जणांचा मृत्यू व 9 जण जखमी झाले.

दरम्यान जखमींवर कळवा आणि मुंब्र्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर कळव्यातील काही जखमींना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली आहे. या अपघातानंतर अनेक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले असून रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे असे अपघात सातत्याने होत असल्याचे म्हटले आहे. तसेच अपघातातील मृत्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी व जखमींवर मोफत उपचार केले जावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंंबेडकर यांनी केली आहे. तसेच या सारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात असेही आंबेडक यांनी म्हटले आहे.

Tags: 4 dead9 injuredaccidentlocalMaharashtramumbaiMumbraPrakash AmbedkartrainVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी हिअरिंग पूर्ण; या संदर्भातील ऑर्डर लवकरच येण्याची शक्यता!

Next Post

अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर, पहिली यादी 26 जूनला, विद्यार्थ्यी-पालकांमध्ये नाराजी

Next Post
अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर, पहिली यादी 26 जूनला, विद्यार्थ्यी-पालकांमध्ये नाराजी

अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर, पहिली यादी 26 जूनला, विद्यार्थ्यी-पालकांमध्ये नाराजी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस
बातमी

धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस

by mosami kewat
March 18, 2026
0

नवी दिल्ली / वॉशिंग्टन : भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या मूल्यांवरच आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित...

Read moreDetails
दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू

March 18, 2026
बँकांचे लाखो कोटी रुपये 'विल्फुल डिफॉल्टर्स'च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

बँकांचे लाखो कोटी रुपये ‘विल्फुल डिफॉल्टर्स’च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

March 18, 2026
अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी

भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी

March 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home