माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने त्यागालाही लाज वाटावी अशी त्यागमूर्ती, नवकोटी लेकरांची आई माता रमाई यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माता रमाई भिमराव आंबेडकर स्मारक समितीचे धुराजी शिंदे, संतोष जोगदंड, विष्णू सरपते, मनोज गजभार उपस्थित होते. यावेळी त्रिसरण पंचशील घेऊन माता रमाईंना अभिवादन करण्यात आले.
दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला!
- संजीव चांदोरकर एक काळ असा होता कि मुंबईतील गिरण्या / ठाण्याच्या / आणि नासिक , औरंगाबाद सह औद्योगिक कारखान्यात...
Read moreDetails






