Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राहाता तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीचा महिला मेळावा उत्साहात; मोठ्या संख्येने पक्षप्रवेश

mosami kewat by mosami kewat
March 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
राहाता तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीचा महिला मेळावा उत्साहात; मोठ्या संख्येने पक्षप्रवेश
       

अहमदनगर : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महिला मेळावा व पक्षप्रवेश सोहळा राहाता तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तालुक्यातील विविध गावांमधून महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भव्य स्वरूप दिले.

या मेळाव्यात महिलांशी विविध सामाजिक, राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवर सखोल संवाद साधण्यात आला. महिलांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उर्जा मिळाली असून, त्यांच्या समस्यांवर चर्चा करताना संघटनात्मक बळकटीचा संदेश देण्यात आला. (Vanchit bahujan aghadi)

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक महिलांनी यावेळी पक्षाचे कृतिशील सदस्यत्व स्वीकारले. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात पक्षाची ताकद वाढणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. (Vanchit bahujan aghadi)

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट, महासचिव सुनील वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सचिन निकम तसेच सर्व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा मेळावा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.


       
Tags: ahmadnagarMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindiawomens
Previous Post

नालासोपाऱ्यात ‘दावत-ए-इफ्तार’ उत्साहात; वंचित बहुजन आघाडी व स्वराज्य प्रतिष्ठानचा सामाजिक सलोख्याचा पुढाकार

Next Post

बदर समितीचा ‘अ ब क ड’ अहवाल सादरीकरणाचा फार्स अनुसूचित जातींची फसवणूक!

Next Post
बदर समितीचा 'अ ब क ड' अहवाल सादरीकरणाचा फार्स अनुसूचित जातींची फसवणूक!

बदर समितीचा 'अ ब क ड' अहवाल सादरीकरणाचा फार्स अनुसूचित जातींची फसवणूक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन
बातमी

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

by mosami kewat
April 6, 2026
0

औरंगाबाद : गॅस सिलेंडर टंचाईच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद येथे "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" या...

Read moreDetails
‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

April 6, 2026
Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

April 6, 2026
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 5, 2026
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home