Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पंचशील ध्वज विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार!

mosami kewat by mosami kewat
June 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंचशील ध्वज विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार!
       
नांदेड : लोहा जायकवाडी वसाहतीतील पंचशील ध्वज व विश्वशांती बौद्ध विहाराचा नामफलक काढून टाकल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोहा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी त्रिरत्न बौद्ध विहार येथे आयोजित बैठकीत दिली.

जायकवाडी वसाहतीमध्ये मागील ३५ वर्षांपासून असलेला पंचशील ध्वज व नामफलक काही दिवसांपूर्वी समाजकंटकांनी काढून टाकला आहे. याप्रकरणी ध्वज पूर्ववत उभारण्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने समाजाच्या भावना लक्षात घेऊन आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी सांगितले.

या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MaharashtranandedPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

परतूरमध्ये आचारसंहितेचा फज्जा! पाणी योजनेच्या उद्घाटनावरून वाद; वंचित बहुजन आघाडीची गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

धर्माबादमध्ये भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post
धर्माबादमध्ये भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

धर्माबादमध्ये भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home