Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकरांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 17, 2024
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकरांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण !
       
मुंबई: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती एका सूत्राने दिली आहे.

पुढील काही तासांत बाळासाहेब आंबेडकर निमंत्रणाला अधिकृत उत्तर देणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

या निमंत्रणाला ॲड. प्रकाश आंबेडकर कोणती भूमिका घेतील ? हे त्यांच्या उत्तरामधूनच समजणार आहे.

Tags: Prakash AmbedkarRam mandirVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

इंडिया, मविआचे आमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना नाही आले मात्र, राहुल गांधी यांनी….

Next Post

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?

Next Post
प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे रेल्वे स्थानक हादरले! खाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम पोलिसांच्या जाळ्यात
बातमी

पुणे रेल्वे स्थानक हादरले! खाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम पोलिसांच्या जाळ्यात

by mosami kewat
February 22, 2026
0

पुणे: पुणे शहरातील गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावी जाण्यासाठी फलाटावर झोपलेल्या एका मजूर कुटुंबातील...

Read moreDetails
नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल

February 22, 2026
मनपाच्या निष्काळजीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुरावानंतर मनपाकडून १ कोटी १५ लाखांची मदत जाहीर

मनपाच्या निष्काळजीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुरावानंतर मनपाकडून १ कोटी १५ लाखांची मदत जाहीर

February 22, 2026
एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!

एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!

February 21, 2026
भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

February 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home