Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
August 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन
       
नवी मुंबई : सेक्टर १९, ऐरोली येथील मेहता महाविद्यालयाच्या परिसरात RSS चे युवा संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी तत्परतेने याबाबत भूमिका घेतली.

जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी संबंधित महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून कार्यक्रमाबाबत विचारणा केली. यावेळी महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले की, महाविद्यालयाचा हॉल भाड्याने देण्यात येतो. तसेच या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील शिक्षक किंवा विद्यार्थ्यांचा कोणताही सहभाग राहणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या परिसरात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, महाविद्यालयातील विद्यार्थी किंवा इतर व्यक्तींची RSS संघटनेमध्ये सभासद नोंदणी अथवा बळजबरीने सभासद नोंदणी करण्यात येऊ नये, तसेच कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे तसेच पत्रकार सचिन पुटगे उपस्थित होते.

Tags: collageEducationMaharashtrarssVanchit Bahujan Aghadi
Previous Post

मनमाडकरांचा अजंता एक्स्प्रेसच्या विस्ताराला तीव्र विरोध; निर्णय झाल्यास ‘रेल रोको’चा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Next Post

Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 
Uncategorized

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनेलचे पत्रकार निखिल सुक्रे यांच्यावर १ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026
पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना

पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना

October 3, 2026
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home