Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध; मूर्तिजापुरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

mosami kewat by mosami kewat
April 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध; मूर्तिजापुरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
       

मूर्तिजापुरात : वंचित बहुजन आघाडी तालुका मूर्तिजापूरच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दूरध्वनीवरून शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक भूमिका घेत सामूहिक वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

शिवाजी महाराज स्मारक, मूर्तिजापूर येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पुरोगामी विचार आणि इतिहासाच्या चिकित्सक अभ्यासाच्या समर्थनार्थ उपस्थितांनी भूमिका मांडत आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. (Shivaji Kon Hota Book)

या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष सुनील सरदार, भैय्यासाहेब तायडे, देवानंद जामणी, निलेश डाबेराव, योगिता ताई वानखडे, मोहन रोकडे, मंगेश गावंडे, निलेश वानखडे, नाना गावंडे, सुधीर खंडारे, हर्षदा डोंगरे, आनंदा खाडे, शेख अहमद, योगेश सोनोने, शुभम साउथकर, सचिन दिवनाले, पोलीस पाटील अमतवाला यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (Shivaji Kon Hota Book)

या उपक्रमातून वंचित बहुजन आघाडीने विचारांवरील हल्ल्यांना प्रतिवाद म्हणून वाचन चळवळ अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.


       
Tags: BookMaharashtraMurtizapurShivaji kon hotaShivaji kon hota bookVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती उत्साहात साजरी; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

Next Post

जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध

Next Post
जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध

जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा
बातमी

स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा

by mosami kewat
August 10, 2026
0

मनमाड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसविण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही...

Read moreDetails
मांडेगाव येथे 'जय भीम बुद्ध विहारा'चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

मांडेगाव येथे ‘जय भीम बुद्ध विहारा’चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

August 10, 2026
ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

August 10, 2026
ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

August 10, 2026
मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

August 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home