Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती उत्साहात साजरी; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

mosami kewat by mosami kewat
April 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती उत्साहात साजरी; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती
       
Mumbai : वंचित बहुजन आघाडी प्रणित रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईज यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मुंबई येथे उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक समता, न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना उजाळा देणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख उपस्थिती म्हणून सहभागी झाले होते. 

कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई युवा अध्यक्ष सागर गवई तसेच रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईजचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: chatrapati shivaji maharajDr Babasaheb AmbedkarMaharashtraPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

राज्यात पुन्हा उन्हाचा तडाखा: विदर्भात पारा ४७ अंशांच्या उंबरठ्यावर; आता ‘अतिउष्णतेचा’ इशारा

Next Post

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध; मूर्तिजापुरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

Next Post
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध; मूर्तिजापुरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध; मूर्तिजापुरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश; शिरड शहापूर येथे दर बुधवारी HP गॅस गाडी येणार

by mosami kewat
June 10, 2026
0

शिरड शहापूर : वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाला...

Read moreDetails
उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!

June 10, 2026
भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक

June 10, 2026
स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्या; वंचित बहुजन आघाडीचा दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पावर भव्य रोजगार हक्क मोर्चा

स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्या; वंचित बहुजन आघाडीचा दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पावर भव्य रोजगार हक्क मोर्चा

June 10, 2026
ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

ब्राव्हो, सार्थक सिद्धार्थ ! आज देशाला अशा लाखो सार्थक सिद्धार्थची गरज आहे. 

June 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home