Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वसंत मोरे यांना मिळाले रोड रोलर!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 29, 2024
in राजकीय
0
वसंत मोरे यांना मिळाले रोड रोलर!
       

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार वसंत मोरे यांना रोड रोलर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तर शिरूर मतदार संघातील आफताब शेख यांना प्रेशर कुकर ही निशाणी मिळाली आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होत असल्याने मोठी चूरस पाहायला मिळत आहे. त्यामुळेच पुण्यात थेट मोदींनी लक्ष लागले असेल तरी वसंत मोरे यांची बाजू भक्कम असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः मनसेने मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवेळी वसंत मोरे यांनी सर्व धर्म समभाव अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे मुस्लिम समाज मोरे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या तुलनेत पुण्यातील दलित, मुस्लिम आणि मध्यमवर्गीय समाज मोठ्या संख्येने आहे. तो संपूर्ण समाज वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.

त्याचप्रमाणे शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत. तिथे वंचित बहुजन आघाडीचे आफताब शेख रिंगणात असल्याने तिरंगी लढत होणार आहे.


       
Tags: LoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivasant more
Previous Post

मुंबई उत्तरमधून सोनल गोंदणे यांना वंचितने दिली उमेदवारी

Next Post

अकोल्यात 61.79 टक्के मतदान

Next Post
अकोल्यात 61.79 टक्के मतदान

अकोल्यात 61.79 टक्के मतदान

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Nagpur : प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा स्तुत्य उपक्रम; दिव्यांगांना मोफत विमा कवच वाटप
बातमी

Nagpur : प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा स्तुत्य उपक्रम; दिव्यांगांना मोफत विमा कवच वाटप

by mosami kewat
January 26, 2026
0

नागपूर : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात...

Read moreDetails
नाशिकच्या रणरागिणीला ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा; गिरीश महाजनांच्या कृतीचा जाहीर निषेध

नाशिकच्या रणरागिणीला ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा; गिरीश महाजनांच्या कृतीचा जाहीर निषेध

January 26, 2026
मंत्रीच प्रोटोकॉल तोडत असतील, तर…

मंत्रीच प्रोटोकॉल तोडत असतील, तर…

January 26, 2026
पुणे स्टेशन परिसरात संविधानाचा जयघोष; वंचित बहुजन आघाडीकडून प्रजासत्ताक दिन साजरा

पुणे स्टेशन परिसरात संविधानाचा जयघोष; वंचित बहुजन आघाडीकडून प्रजासत्ताक दिन साजरा

January 26, 2026
प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी

प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी

January 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home