Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर द्वारे सिंहगड ट्रेकिंगचे आयोजन

mosami kewat by mosami kewat
July 25, 2025
in बातमी
0
‎वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर द्वारे सिंहगड ट्रेकिंगचे आयोजन

‎वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर द्वारे सिंहगड ट्रेकिंगचे आयोजन

       

‎पुणे : वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर शाखेने ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर यशस्वी ट्रेकिंगचे आयोजन केले होते. पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये सलोखा आणि मैत्रीची भावना वाढवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‎
‎सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या ट्रेकमध्ये सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, फुले-शाहू-आंबेडकर चळवळ, पक्षाची ध्येयधोरणे तसेच एकमेकांच्या आवडीनिवडी यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. सिंहगडावर पोहोचल्यावर अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन इतिहासाला उजाळा देण्यात आला.
‎
‎पाऊस, धुके आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अनुभव घेत, उपस्थितांनी गरमागरम भजी आणि मिसळ-पावचा आस्वाद घेतला. या भेटीमुळे भविष्यातही अशाच ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळांना भेट देण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
‎
‎या सिंहगड ट्रेकसाठी संदीप चौधरी, नितीन कांबळे, गौतम तायडे, अरुण इंगळे, किरण सैदाणे, मधुकर दुपारगुडे, सुरेश समदडे, धम्मपाल बनसोडे (त्यांचे चिरंजीव संकल्प बनसोडे यांच्यासह), विराज लोंढे, विनोद निगडे, यशोदीप शरणागत आणि राजेश कोसोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष सागर आल्हाट यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
‎


       
Tags: puneSinhagadTrekVanchit Bahujan Yuva Aghadi (VBYA)
Previous Post

पारस तालुका बाळापूर येथे ढगफुटी! वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट!

Next Post

वंचित बहुजन आघाडीची ‘महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४’ रद्द करण्याची मागणी

Next Post
वंचित बहुजन आघाडीची 'महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४' रद्द करण्याची मागणी

वंचित बहुजन आघाडीची 'महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४' रद्द करण्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी
Uncategorized

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

by Akash Shelar
November 8, 2026
0

मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक व सामाजिक होरपळ तसेच दुष्काळ निवारणाबाबत...

Read moreDetails
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

November 7, 2026
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

November 6, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

November 5, 2026
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home