Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हेमंत पाटील यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे निदर्शने

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 16, 2025
in बातमी, मुख्य पान, राजकीय
0
हेमंत पाटील यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे निदर्शने

हेमंत पाटील यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे निदर्शने

नांदेड –  विधानपरिषद आमदार हेमंत पाटील यांनी अधिवेशनामध्ये बौद्ध बांधवांना जातीय द्वेषातून अर्बन नक्षली असे संबोधले होते. या वक्तव्यावरून बौद्ध तसेच बहुजन समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आयटीआय चौक, नांदेड येथे निदर्शने करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, युवा जिल्हाध्यक्ष आकाश जोंधळे, महानगराध्यक्ष राहुल सोनसळे, उपाध्यक्ष विशाल एडके, कुलदीप राक्षसमारे, महासचिव शुध्दोधन कापशीकर आदींची उपस्थिती होती.

Tags: नांदेडवंचित बहुजनहेमंत पाटील
Previous Post

आंबेनळी घाट अवजड वाहतुकीसाठी १५ ऑगस्टपर्यंत बंद; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच

Next Post

ग्राहक आणि व्यवसायांना दिलासा: जीएसटीचे ५ मुख्य दर कमी होणार, १२% स्लॅब रद्द!

Next Post
ग्राहक आणि व्यवसायांना दिलासा: जीएसटीचे ५ मुख्य दर कमी होणार, १२% स्लॅब रद्द!

ग्राहक आणि व्यवसायांना दिलासा: जीएसटीचे ५ मुख्य दर कमी होणार, १२% स्लॅब रद्द!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा
बातमी

जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

by mosami kewat
August 15, 2026
0

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी अनुदानित आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी...

Read moreDetails
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

August 14, 2026
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home