Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

मुंबई मनपा युतीबाबत विजय वडेट्टीवारांचे विधान खोटे – जितरत्न पटाईत

mosami kewat by mosami kewat
December 24, 2025
in Uncategorized
0
मुंबई मनपा युतीबाबत विजय वडेट्टीवारांचे विधान खोटे – जितरत्न पटाईत
       

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याचे विधान केले. मात्र हे विधान पूर्णतः खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळपणाचे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राज्य सोशल मीडिया प्रमुख आणि कार्यकारिणी सदस्य जितरत्न पटाईत यांनी केला आहे.

या संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, लोकांमध्ये एक भूमिका मांडायची आणि माध्यमांमध्ये दुसरीच माहिती देऊन संभ्रम निर्माण करायचा हा काँग्रेस पक्षाचा जुना खेळ पुन्हा सुरू झाला आहे. प्रत्यक्षात अद्याप कोणतीही युती जाहीर झालेली नसताना अशा प्रकारची विधाने करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीहून काँग्रेसच्या एआयसीसीचे प्रतिनिधी व्ही. व्यंकटेश हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्या भेटीत वंचित बहुजन आघाडीने युतीबाबत “सकारात्मक भूमिका” मांडली होती. मात्र, त्यानंतरही काँग्रेसकडून कोणताही ठोस, अधिकृत किंवा सन्मानजनक प्रस्ताव न आल्याने युतीसंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

“तरीसुद्धा काँग्रेसकडून माध्यमांमध्ये चुकीची माहिती दिली जात आहे. हे दुर्दैवी असून लोकांची दिशाभूल करणारे आहे”. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व मतदारांना आणि समर्थकांना उद्देशून असेही सांगण्यात आले आहे की, “सध्या तरी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात कोणतीही अधिकृत युती जाहीर झालेली नाही. यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य वेळी अधिकृतरीत्या जाहीर करतील, अशीही माहिती जितरत्न पटाईत यांनी दिली आहे.


       
Tags: CongressCorporationElectionMaharashtramumbaiMumbai electionMunicipal CorporationpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

अकोला मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीकडून ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Next Post

कष्टकरी महिला आणि कोल्हाटी समाजाचा आवाज सभागृहात ; ‘वंचित’ चा जामखेड पॅटर्न चर्चेत !

Next Post
कष्टकरी महिला आणि कोल्हाटी समाजाचा आवाज सभागृहात ; ‘वंचित’ चा जामखेड पॅटर्न चर्चेत !

कष्टकरी महिला आणि कोल्हाटी समाजाचा आवाज सभागृहात ; 'वंचित' चा जामखेड पॅटर्न चर्चेत !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने
बातमी

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

by mosami kewat
March 16, 2026
0

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या शहर व जिल्हा सोलापूर (Solapur) युनिटच्या वतीने देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित...

Read moreDetails
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026
नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

March 16, 2026
ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले

ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले

March 16, 2026
घरगुती गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

घरगुती गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home