Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा अंतर्गत जिल्हा कमिटीची विभागीय दौरा उत्साहात संपन्न

mosami kewat by mosami kewat
September 8, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा अंतर्गत जिल्हा कमिटीची विभागीय दौरा उत्साहात संपन्न.

वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा अंतर्गत जिल्हा कमिटीची विभागीय दौरा उत्साहात संपन्न.

       

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा अंतर्गत जिल्हा कमिटीची विभागीय दौरा उत्साहात पार पडली. या विभागीय दौऱ्यास जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विभागीय दौरा उत्साहात संपन्न झाली.
‎
‎या विभागीय दौऱ्यात राज्य कमिटीच्या नेतृत्वाखाली 21 सप्टेंबर 2025 रोजी ऐरोली येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यावर सविस्तर चर्चा झाली तसेच विभाग कमिटी संदर्भात प्रत्येक विभागाशी चर्चा करण्यात आले.
‎
‎या विभागीय दौऱ्याचे सुरुवात दिघा विभागापासून करण्यात आले. त्यानंतर रबाळे विभाग, श्रमिकनगर, सिवूड विभाग, तुर्भे विभाग,आणि घणसोली विभाग या सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा कमिटीचे जोरदार स्वागत आणि सत्कार करण्यात आले.
‎
‎यावेळी दिघा विभागातून राजेश भालेराव,रबाळे विभागातून सतीश भोसले, श्रमिकनगरातून गौतम सपकाळे, सिवूड विभागातून उमेश हातेकर, तुर्भे विभागातून जेष्ठ नेते राजेंद्र बनसोडे, घणसोली विभागातून गजानंद जाधव, उत्तम रोकडे आणि सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने विभागीय दौरा यशस्वीरित्या पार पडले. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप आणि महिला जिल्हा अध्यक्षा शिल्पा रणदिवे यांनी मानले सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार.
‎
‎या दौऱ्यावेळी अश्वजीत जगताप (जिल्हाध्यक्ष), शिल्पा रणदिवे (महिला जिल्हाध्यक्षा), अजय शिंदे, गौतम कांबळे, दीपक बाणाईत, सुरेखा वानखेडे, कविता हिवाळे, संदेश हत्तर्गे,पल्लवी शिंदे, रामदास कांबळे,कपिल कांबळे, अनिल पालमपल्ले, संदीप वाघमारे, मल्लिनाथ सोनकांबळे, आकाश भारदे, मुकेश इंगळे इत्यादी जिल्हा कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: Maharashtranavi mumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकतीने लढणार – योगेश साठे

Next Post

श्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण : भारत शांततेचा देश, धार्मिक नाही – ॲड. आंबेडकर

Next Post
श्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण : भारत शांततेचा देश, धार्मिक नाही - ॲड. आंबेडकर

श्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण : भारत शांततेचा देश, धार्मिक नाही - ॲड. आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती
बातमी

श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

by mosami kewat
June 26, 2026
0

श्रीगोंदा: भटके-विमुक्तांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक 'मुशाफिरी यात्रे'चा भव्य समारोप सोहळा सोमवार, २९ जून २०२६ रोजी...

Read moreDetails
अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

June 26, 2026
पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 26, 2026
हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

June 26, 2026
पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

June 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home