Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी अकोला तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

mosami kewat by mosami kewat
September 1, 2025
in बातमी
0
आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी अकोला तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी अकोला तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

‎अकोला : वंचित बहुजन आघाडीची अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू सर्कलची बैठक नुकतीच प्रचंड उत्साहात पार पडली. मुसळधार पाऊस असतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक मंजुषा बाबा दर्गा येथे आयोजित करण्यात आली होती आणि तिची अध्यक्षता वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य व अकोला जिल्हा समन्वयक ऍड. खतीब साहेब यांनी केली.
‎
‎या बैठकीचा मुख्य उद्देश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा होता. या संदर्भात कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले.
‎
‎बैठकीत अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे, तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, माजी जि. प. सदस्य नीता गवई, माजी पं. स. सदस्य छाया वानखडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मंगला सिरसाठ, हाजी चिनी साहेब, राजू मिया देशमुख, विजय बागडे, ज्ञानेश्वर वानखडे, अशोक तायडे, दीपक वानखडे, भारतीय बौद्ध महासभेचे वानखडे साहेब, सना, वसीम, आणि अन्सार यांचा समावेश होता.
‎

Tags: AkolaElectionPoliticalvbaforindia
Previous Post

जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Next Post

वंचित बहुजन आघाडीची अकोला पश्चिम महानगर बैठक उत्साहात संपन्न

Next Post
वंचित बहुजन आघाडीची अकोला पश्चिम महानगर बैठक उत्साहात संपन्न

वंचित बहुजन आघाडीची अकोला पश्चिम महानगर बैठक उत्साहात संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home