Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीची अकोला पश्चिम महानगर बैठक उत्साहात संपन्न

mosami kewat by mosami kewat
September 1, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीची अकोला पश्चिम महानगर बैठक उत्साहात संपन्न

वंचित बहुजन आघाडीची अकोला पश्चिम महानगर बैठक उत्साहात संपन्न

       

अकोला : वंचित बहुजन आघाडीची (VBA) अकोला पश्चिम महानगर बैठक नुकतीच अकोला येथील व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. ही बैठक वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि अकोला जिल्हा समन्वयक ऍड. खतीब साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. अकोला पश्चिम महानगर अध्यक्ष कलीम भाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
‎
‎या बैठकीला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे व्हीआयपी सर्किट हाऊसच्या हॉलमधील जागा अपुरी पडली. त्यामुळे, आयोजकांना ही बैठक हॉलसमोरील मोकळ्या जागेत घ्यावी लागली. या बैठकीत, कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिलेल्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
‎
‎या बैठकीला प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा समन्वयक ऍड. खतीब साहेब, जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महानगर अध्यक्ष कलीम भाई, महासचिव गजानन गवई, तसेच आकाश दादा शिरसाठ, रौफ पैलवान, ऍड. अन्वर शेरा, मनतोषी मोहोळ, आणि वसीम यांचा समावेश होता.


       
Tags: AkolaVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी अकोला तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

Next Post

Afghanistan Earthquake : भूकंपाने अफगाणिस्तान हादरले, ६०० हून अधिक बळी, शेकडो जखमी

Next Post
Afghanistan earthquake : भूकंपाने अफगाणिस्तान हादरले, ६०० हून अधिक बळी, शेकडो जखमी

Afghanistan Earthquake : भूकंपाने अफगाणिस्तान हादरले, ६०० हून अधिक बळी, शेकडो जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन
Uncategorized

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

by Akash Shelar
November 7, 2026
0

पुणे : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाप्रती सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या...

Read moreDetails
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

November 6, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

November 5, 2026
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home