Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...
Read moreDetailsAkola : देशात आणि राज्यात सातत्याने वाढणारी महागाई, तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात जनतेचा आक्रोश पहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अकोला शहरात भव्य ‘बैलगाडी मोर्चा’ काढण्यात आला.
Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...
Read moreDetails