Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीची तेल्हारा तालुक्यातील अडगाव सर्कल बैठक उत्साहात पार पडली

mosami kewat by mosami kewat
August 20, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीची तेल्हारा तालुक्यातील अडगाव सर्कल बैठक उत्साहात पार पडली
       
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) तेल्हारा तालुक्यातील अडगाव सर्कलची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताने निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.‎‎

या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, गोपाल कोल्हे, मधुभाऊ बरिंगे, माजी पंचायत समिती सदस्य इद्रीस भाई, माजी जिल्हा परिषद सदस्य कुमुदिनी कोल्हे, माजी सभापती काळपांडे, बाबूजी खोब्रागडे, रतन दांडगे, संजय किर्तक, प्रियंका खिरोडकर, आणि डॉ. राजुस्कर यांचा समावेश होता.‎‎

या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्षाला यश मिळवून देण्याचे आवाहन केले. सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी गावागावांत जाऊन प्रचार करण्याची रणनीतीही या बैठकीत ठरवण्यात आली.

Tags: AkolaElectionvbaforindiavote
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या दोन नवीन शाखांचे उद्घाटन, तरुणांचा मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश‎‎

Next Post

जामनेर तालुक्यात सुलेमान खानच्या हत्येचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

Next Post
जामनेर तालुक्यात सुलेमान खानच्या हत्येचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

जामनेर तालुक्यात सुलेमान खानच्या हत्येचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
बातमी

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

by mosami kewat
August 31, 2026
0

पुणे : भटके-विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट ‘भटके-विमुक्त दिना’निमित्त पुण्यात भटके-विमुक्त राज्यस्तरीय परिषद...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

August 30, 2026
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home