Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वीस वर्ष काम केलेल्या सर्वांना समायोजित करून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लढा सुरू करणार – प्रा.अंजलीताई आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 7, 2023
in बातमी
0
वीस वर्ष काम केलेल्या सर्वांना समायोजित करून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लढा सुरू करणार – प्रा.अंजलीताई आंबेडकर
       
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस (आरबीएसके) शहरी ग्रामीण एएनएम / जीएनएम / एलएचव्हि/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ / औषध निर्माण अधिकारी/ वैद्यकीय अधिकारी व एनएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत तसेच बजेट अधिवेशनात लोकप्रतिनिधींना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याबाबत. उपरोक्त विषयी तात्काळ बैठकीचे आयोजन न केल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी यांच्या समायोजनासाठी २५ ऑक्टबर पासून राज्यात आंदोलन सुरू केले आहे, सरकार मागण्या मान्य करीत नाही.त्यासाठी सुरू असलेल्याआंदोलनास वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी भेट दिली.

   कंत्राटी भरती प्रक्रिया ह्यास वंचित बहुजन आघाडीचा विरोध असून वीस वर्ष काम केलेल्या सर्वांना समायोजित करून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लवकरच लढा सुरू करणार असून आपण सर्वांनी सोबत रहावे,
असे आवाहन प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केले.

Tags: Anjalitai AmbedkarMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

इस्राईली हल्ल्याच्या विरोधात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षेतेखाली बैठकीचे आयोजन !

Next Post

पिडीत आणि अत्याचारी यांच्या संघर्षात मी नेहमी पिडीताच्या पाठीशी उभा राहीन – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
पिडीत आणि अत्याचारी यांच्या संघर्षात मी नेहमी पिडीताच्या पाठीशी  उभा राहीन –  ॲड. प्रकाश आंबेडकर

पिडीत आणि अत्याचारी यांच्या संघर्षात मी नेहमी पिडीताच्या पाठीशी उभा राहीन - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home