Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

युवकांनी केले ‘घाटलाडकी गाव’ वंचितमय !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 21, 2023
in राजकीय
0
युवकांनी  केले ‘घाटलाडकी गाव’  वंचितमय !
       
अमरावती : चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी गावामध्ये मतदार संघातील प्रस्थापीत नेत्यांच्या राजकारणाला कंटाळुन येथील गावकऱ्यांनी वचित बहुजन आघोडी व युवकांनी वंचित बहुजण युवा आघाडी मध्ये प्रवेश करुण शाखा फलक उद्घाटन सोहळा पार पाडला.

गावकऱ्यांनी वंचित बहुजण आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारले,श्रद्धेय बाळासाहेब यांच्या शिवाय आम्हा बहुजन जनतेला पर्याय नाही असे सर्वांच्या लक्षात आले. एकच स्वाभिमानी नेता वंचितांच्यासाठी लढा देत आहे आणि आपण त्यांचे हात मजबुत करुण त्यांच्या पाठी मागे निस्वार्थपणे उभे राहायचे आणि प्रत्येक लढाईत त्यांना साथ द्यायची.

या भावनेने अंकुश वाघपंजार (जिल्हाध्यक्ष युवक आघाडी), संतोष तायडे (तालुकाध्यक्ष.चा.बा),सुरज चव्हाण (तालुकाध्यक्ष.चा.बा.युवक आघाडी), सुमेध खंडारे (जील्हा महासचिव),सागर भोवते (जिल्हा महासचिव), सीद्धार्थ भोजने सर (विद्वत् सभा समंवयक), आकाश उके (उपाध्यक्ष), तोषल नव्हाळे (महासचिव युवा), अमरदीव गवई (ता. उपाध्यक्ष ) यांनी एकत्रित येऊन वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी गावात केले.

Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

आंबेडकर घराण्याचा स्वाभिमान हरेगाव मध्ये ओथंबून वाहतो -वसंतराव पराड.

Next Post

पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये – सिद्धार्थ मोकळे

Next Post
पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये – सिद्धार्थ मोकळे

पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये - सिद्धार्थ मोकळे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home