Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आरक्षणांच्या आंदोलनांना हिंसक वळण देण्याची इथल्या राज्यकर्त्यांची खेळी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 18, 2023
in राजकीय
0
आरक्षणांच्या आंदोलनांना हिंसक वळण देण्याची इथल्या राज्यकर्त्यांची खेळी – प्रा. अंजलीताई आंबेडकर
       
अकोला : अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे उपस्थितीत ओबीसी संवाद बैठक पार पडली.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त करताना आरक्षणाच्या प्रश्नानावर भाष्य केले, त्या म्हणाल्या की, “संधी नाकारल्याने जेव्हा एखादा समाज आर्थिकसुरक्षिततेपोटी स्वतःच्या विकासासाठी मागणी करत असतो तेव्हा त्याला राजकीय वळण देवून हिंसक मार्गाला घेवून जाण्याची इथल्या राज्यकर्त्यांची खेळी असते.”

प्रत्येक समाजात, धर्मात वंचित समूह आहे. जो त्या त्या समाजातील प्रस्थापितांपेक्षा वेगळ आयुष्य जगत आहे. असेही प्रा.आंबेडकर यांनी म्हटले आहे.

या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची उपस्थिती होती.

Tags: AkolaAnjalitai AmbedkarbjpCongressMaharashtraMarathaMaratha ReservationobcPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न – ॲड.प्रकाश आंबेडकर

Next Post

अकोला शहरातील महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वंचितच्या प्रयत्नांनी आरोपीला अटक!

Next Post
अकोला शहरातील महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न !अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वंचितच्या प्रयत्नांनी आरोपीला अटक!

अकोला शहरातील महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वंचितच्या प्रयत्नांनी आरोपीला अटक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम
बातमी

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

by mosami kewat
September 6, 2026
0

पुणे : आगळंबे येथे सांचीच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाखांचा...

Read moreDetails
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026
चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home