Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

शिंदे-भाजप सरकारने ऐन दिवाळीत महाराष्ट्राला अंधारात ढकलले – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 10, 2023
in राजकीय
0
शिंदे-भाजप सरकारने ऐन दिवाळीत महाराष्ट्राला अंधारात ढकलले – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
       
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दिवाळीची धामधूम सुरु आहे. ऐन दिवाळीत महागाईने सर्वसामान्यांना मोठी झळ बसणार आहे. ऐन दिवाळीत सर्व प्रकारची कडधान्य महागली आहेत. किरकोळ बाजारात सुकामेवा, रवा, साखर, गुळ, मैदा, बेसन, पोहे, खोबरे आणि डाळींच्या दर किरकोळ बाजारात 35 ते 40 टक्के वाढले आहे. त्याचबरोबर दिवाळीच्या दरम्यान २० दिवसांपर्यंत एस. टी तिकीट दरात १० टक्के दरवाढ असणार आहे. त्यामुळे पुढील २० दिवसांपर्यंत प्रवाशांना प्रवास करताना नेहमीपेक्षा जास्तीचे दर आकारले जाणार आहेत.अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिंदे – भाजप सरकारवर निशाना साधला आहे.

एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची जनविरोधी धोरणे आणि वाढत्या महागाईमुळे दिवाळीच्या सणाचा उत्साह ओसरला आहे आणि महाराष्ट्रातील लोकांचे, विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, कंत्राटी कर्मचारी आणि महिलांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या जनविरोधी सरकारने या दिवाळीत महाराष्ट्राला अंधारात ढकलले आहे. असे अ‍ॅड.आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Tags: bjpDevendra FadanvisEknath ShindeMaharashtramaharashtrgovernmentPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

भंगार बाजारातील आगीची वंचित आघाडीकडून पाहणी; तातडीने पंचनामे करुन मदत देण्याची मागणी

Next Post

शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात विमुक्त भटके-ओबीसी विद्यार्थ्यांचे बेमुदत साखळी उपोषण !

Next Post
शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात विमुक्त भटके-ओबीसी विद्यार्थ्यांचे बेमुदत साखळी उपोषण !

शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात विमुक्त भटके-ओबीसी विद्यार्थ्यांचे बेमुदत साखळी उपोषण !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home