उस्मानाबादमध्ये ‘वंचित’ची धमाकेदार एन्ट्री! २५ वर्षीय रिमा शिंदे ठरल्या जिल्ह्यातील सर्वात तरुण नगरसेविका
उस्मानाबाद : नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये आज वंचित बहुजन आघाडीने (VBA) प्रस्थापित राजकारण्यांना मोठा धक्का दिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम नगरपरिषदेच्या ...





