Whatsapp वर जाहिरातींचा मारा! : वर्षानुवर्षे विरोधानंतर अखेर नवी पावले; युजर्सवर काय होणार परिणाम?
मुंबई - लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अनेक वर्षांच्या जाहिरातविरोधी धोरणाला अखेर रामराम ठोकत आता अॅपमध्ये जाहिराती दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. ...