संविधान दिनाचा जयघोष! बार्टीच्या ‘वॉक फॉर संविधान’ रॅलीत पुणे शहर दणाणले; हजारो विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सहायक आयुक्त समाजकल्याण पुण्यातील संविधान प्रेमी नागरिक यांच्या संयुक्त ...





