ओबीसी आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या विजय बोचरे यांच्या कुटुंबाची बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून शासनाच्या निर्णयामुळे प्रचंड धक्का बसल्याने, ओबीसी समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि ओबीसी योद्धा म्हणून ओळखले जाणारे ...