Gadchiroli : चामोर्शी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभा; गावपातळीवर पक्ष बळकटीचा निर्धार
गडचिरोली : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत देव्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी तालुक्यात गाव बांधणी आणि लोकसंपर्क दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ...