]]>
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-visits-protesting-tribal-students-manjari-pune/
Tue, 25 Aug 2026 07:59:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19765पुणे : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची वंचित बहुजन आघाडीने दखल घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर हे मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणस्थळी भेट देणार आहेत. सुजात आंबेडकर हे उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या, आंदोलनाची सद्यस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत […]
]]>मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची घेणार भेट!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-backs-manjari-tribal-students-protest-sujat-ambedkar-to-meet-fasting-agitators/
Tue, 25 Aug 2026 07:13:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19760ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला जाब पुणे : पुणे जिल्ह्यातील मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण तीव्र झाले आहे. उपोषणकर्ते विद्यार्थी राहुल धनवे यांची प्रकृती आणखी खालावली असून, त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून, […]
]]>जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश
https://eprabuddhbharat.com/dharmendra-pradhan-resigns-after-jantar-mantar-student-protest/
Sat, 25 Jul 2026 10:53:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19062नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीपासूनच “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली होती. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने विविध स्तरांवर चर्चा करून आंदोलन मागे […]
]]>NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/neet-ug-2026-paper-leak-protest-sangli-samyak-vidyarthi-andolan-vanchit-bahujan-aghadi-dharna-demonstration/
Sat, 30 May 2026 06:28:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17869Samyak Vidyarthi Andolan : देशभर गाजत असलेल्या NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २९) सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाद्वारे NEET परीक्षेतील गैरव्यवहार, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि शिक्षणाच्या […]
]]>NEET-UG पेपरफुटी प्रकरण: कोल्हापुरात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/neet-ug-2026-paper-leak-samyak-vidyarthi-andolan-protest-kolhapur-demand-dharmendra-pradhan-resignation/
Fri, 29 May 2026 10:15:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17850Samyak Vidyarthi Andolan : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज राज्यभर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार, National Testing Agency (NTA) आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात तीव्र घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची […]
]]>NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन
https://eprabuddhbharat.com/neet-ug-2026-paper-leak-education-corruption-commercialization-memorandum-parbhani-vba-samyak-vidyarthi-andolan/
Fri, 29 May 2026 08:08:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17840NEET-UG 2026 : सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी, परभणी जिल्हा कमिटीच्या वतीने NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार तसेच शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे परभणी जिल्हा निरीक्षक लखन सौंदरामल, प्रबुद्ध काळे, वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश गाडे, सिद्धार्थ […]
]]>बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश
https://eprabuddhbharat.com/ncsc-issues-notice-to-barti-over-delay-in-2023-phd-fellowship-advertisement-cites-violation-of-equality-rights/
Mon, 13 Apr 2026 10:50:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17101PhD Fellowship : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २०२३ च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली असून ३० दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिछात्रवृत्ती जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी – सम्यक विद्यार्थी आंदोलनाची शासनाकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/demand-for-immediate-release-of-banrf-2023-notification-by-samyak-vidyarthi-andolan/
Thu, 18 Sep 2025 17:26:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10213औरंगाबाद : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती (BANRF – 2023) ची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली. निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, संशोधक […]
]]>आंदोलन मुंबईतील मंत्रालयात नेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही : ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-govt-over-ignoring-protesting-research-scholars-says-agitation-must-reach-mantralaya/
Thu, 18 Sep 2025 15:54:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10205संशोधक विद्यार्थ्यांच्या उपोषणावरुन सरकारवर टीक! पुणे : पुण्यात संशोधक विद्यार्थी उपोषणाला बसले असतानाही पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया (X) हँडलवरून ट्विट करत त्यांनी म्हटले की, राज्यातील सत्ताधारी म्हणतात की, आम्हाला आता संशोधकांची गरज नाही; […]