जिल्हा न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारा वकील संघटनेची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी ...