]]>
३१ ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद; लक्ष्मण हाके व डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/pune-to-host-state-level-nomadic-and-vimukta-tribes-conference-on-august-31-laxman-hake-and-dr-kailas-kadam-to-inaugurate/
Thu, 27 Aug 2026 07:16:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19832मिरवणूक, उद्घाटन, चर्चा, पुस्तक प्रकाशन अशा भरगच्च कार्यक्रमाचा समावेश अहमदनगर : भटके विमुक्त संयोजन समिती व भैरव क्रांती सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साने गुरुजी स्मारक सभागृह दांडेकर पूल पुणे येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वंचित […]
]]>SC, ST, OBC समाजाची प्रगती जातीयवादी मानसिकतेला पचत नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-condemns-casteist-abuse-against-dalits-calls-for-education-unity-and-agitation/
Thu, 27 Aug 2026 06:27:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19821मुंबई : दलित समाजाला उद्देशून सार्वजनिक ठिकाणी तसेच सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या जातीयवादी शिव्यांचा व द्वेषपूर्ण वक्तव्यांचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जातीयवादी शिव्यांमुळे आम्ही गप्प बसणार नसून, अशा प्रत्येक कृतीतून संबंधितांची जातीयवादी मानसिकताच उघड होत असल्याचा निशाणा त्यांनी साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत […]
]]>दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली
https://eprabuddhbharat.com/dalit-groom-assaulted-during-wedding-procession-in-madhya-pradeshs-damoh-sc-st-atrocities-case-filed/
Sat, 25 Apr 2026 12:56:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17391Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात सामाजिक भेदभावाचे गंभीर चित्र समोर आले आहे. लग्नाच्या पारंपरिक वरातीत घोड्यावर बसलेल्या २३ वर्षीय दलित नवरदेवावर काही व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२१) संध्याकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोलू अहिरवार हा ‘रचवाई’ विधीसाठी […]
]]>एसी, एस, टी, आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा, आरक्षण मोडीत काढण्याचा न्यायालयीन कट उघड!
https://eprabuddhbharat.com/debate-erupts-over-creamy-layer-proposal-in-sc-st-reservation-after-supreme-court-notice/
Tue, 13 Jan 2026 11:59:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14377भाजप नेते अश्विनी उपाध्याय याची याचिका आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार ह्यांना दिलेली नोटीस हा कायदेशीर प्रश्न किंवा संविधानिक सुधारणेचा प्रयत्न नाही तर हा SC/ST आरक्षण संपवण्याचा उघड डाव आहे. या कटाचा केंद्रबिंदू आहे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांचा तो ऐतिहासिकदृष्ट्या घातक निकाल, ज्याने SC/ST आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा घुसवला. तेवढ्या साठीच […]
]]>गवई यांचा निर्णय: आंबेडकरांच्या संघर्षाचा अपमान?
https://eprabuddhbharat.com/creamy-layer-verdict-ambedkar-struggle-betrayed/
Tue, 26 Aug 2025 06:56:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9340राजेंद्र पातोडे क्रिमीलेअर आणि अनुसूचित जातीत उपवर्गीकरणाचा निकालावर अचानक सरन्यायाधीशांना भरते आले. त्यांचे या निकालामुळे, निर्णयामुळे बौद्ध समाजातून माझ्यावर मोठी टीका सहन करावी लागली. असा साळसूदपणा दाखवत त्यांनी, कोणताही निर्णय हा जनतेच्या इच्छेवर अथवा दबावाखाली घेतला जात नाही. तर कायदा आणि आपल्या अंतरात्म्याच्या आवाजा नुसार घेण्यात येतो. असा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी […]
]]>प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटील यांना सवाल; गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का?
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-manoj-jarange-patil-supporting-rich-marathas-again-in-the-name-of-poor-marathas/
Mon, 25 Aug 2025 14:00:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9310मुंबई : मराठा आरक्षणाचा विषय वाढत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले […]
]]>क्रिमीलेयर हे आरक्षण संपवण्याचे तंत्र – सिद्धार्थ मोकळे
https://eprabuddhbharat.com/creamy-layer-is-a-technique-to-end-reservations-siddharth-mokle/
Mon, 16 Sep 2024 14:42:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6169मुंबई : क्रिमीलेयर आरक्षण संपवण्याचे तंत्र आहे. ओबीसी आरक्षणात क्रिमीलेयर आणून ओबीसींचे आरक्षण निकामी करण्यात आले, आता एससी, एसटी या क्रिमीलेयर लागू करून आरक्षणातून काढण्याचे डावपेच आखले जात असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाष्य करत त्यांनी पत्रकार निखिल वागळे […]
]]>दलित- आदिवासींचा निधीकाँग्रेसने इतरत्र वळवला..!
https://eprabuddhbharat.com/dalit-tribal-fund-congress-diverted-elsewhere/
Thu, 11 Jul 2024 08:29:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6131काँग्रेसचे दलित, आदिवासींवरील प्रेम म्हणजे ढोंग : ॲड. प्रकाश आंबेडकर मुंबई : कर्नाटक सरकारने दलित आणि आदिवासी यांच्यासाठी राखीव असलेला 14 हजार 730 कोटींचा निधी इतरत्र वळवला आहे. काँग्रेस केवळ मतांसाठी दलित, आदिवासींवर प्रेम दाखवते. ते त्यांचे ढोंग आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केला आहे. त्यांनी याबाबत […]
]]>उच्चशिक्षणसंस्थामधील जातीवादाचा चेहरा
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%89%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9c%e0%a4%be/
Sat, 01 May 2021 09:32:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1654आयआयटी सारख्या ख्यातनाम इन्स्टिट्यूट मध्ये संविधान विरोधी आणि मानवी मूल्यांची पायमल्ली करणारा प्रकार उघडकीस आला. वारंवार असे अनेक प्रकार घडत असताना या प्रकाराने आयआयटीचा काळा चेहरा समोर आला आहे. आयआयटीच्या 1000 हुन अधिक माजी विद्यार्थ्यांनी आयआयटी खडकपूरचे संचालक व्ही के तिवारी यांना एक खुले पत्र लिहिले आहे. प्रा. सीमा सिंग यांनी त्यांच्या ऑनलाईन वर्गात अनुसूचित […]