]]>
अनुसूचित जातींच्या हक्कांवर सरकारचा डाका; ‘एससी’चा १६ हजार कोटींचा निधी पडून
https://eprabuddhbharat.com/maharashtra-sc-funds-16422-crore-unspent-social-justice-department/
Mon, 16 Mar 2026 05:39:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16269मुंबई : राज्यात सामाजिक न्यायाच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सरकारचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभागासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात कोट्यवधींच्या तरतुदी जाहीर केल्या असल्या तरी प्रत्यक्षात अनुसूचित जातींसाठी (SC) राखीव असलेला तब्बल १६ हजार ४२२ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी खर्चच करण्यात आलेला नाही, असा धक्कादायक निष्कर्ष […]
]]>OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !
https://eprabuddhbharat.com/supreme-court-says-obc-creamy-layer-cannot-be-decided-by-income-alone/
Thu, 12 Mar 2026 12:03:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16211नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. एखादा उमेदवार क्रिमी लेयरमध्ये येतो की नॉन-क्रिमी लेयरमध्ये, याचा निर्णय केवळ पालकांच्या उत्पन्नाच्या आधारावर करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांची सामाजिक व आर्थिक स्थिती समग्रपणे पाहूनच क्रिमी लेयरचा निर्णय […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबिल
https://eprabuddhbharat.com/dr-babasaheb-ambedkar-hindu-code-bill-women-rights-india/
Sun, 08 Mar 2026 12:59:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16071– डॉ. विश्वनाथ महादेव आवड बाबासाहेबांशी वैचारिक मतभेद असलेले आचार्य अत्रे म्हणतात आंबेडकरांचे ’हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली […]
]]>कुटुंबांचा “कर्जबाजारी”पणा: महिला “बरेच” काही करू शकतात !
https://eprabuddhbharat.com/rising-debt-among-poor-families-india-bottom-of-pyramid-loan-trap/
Sun, 08 Mar 2026 12:46:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16067– संजीव चांदोरकर देशातील “बॉटम ऑफ पिरॅमिड” मधील कुटुंबांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे. रिझर्व बँकेपासून अनेक संस्था त्याबद्दल आकडेवारी प्रसृत करून चिंता व्यक्त करत आहेत. आकडेवारी बाजूला ठेवली तरी वाढलेल्या कर्जबाजारीपणामुळे अनेकानेक कुटुंबे गंभीर मानसिक तणावातून जाऊ लागली आहेत. देशातील वाढत्या आत्महत्यांमध्ये अलीकडच्या काळात कर्ज वेळेवर फेडता न येणे एक प्रमुख कारण म्हणून पुढे येत आहे. […]
]]>जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार
https://eprabuddhbharat.com/jalna-vanchit-bahujan-aghadis-follow-up-pays-off-pending-housing-scheme-installments-to-be-credited-within-a-week/
Fri, 27 Feb 2026 08:53:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15804जालना: प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल यांसह विविध घरकुल योजनांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडल्याने लाभार्थी हवालदिल झाले होते. या गंभीर प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत जालना पंचायत समिती प्रशासनाकडे धाव घेतली. वंचितच्या या पाठपुराव्याला यश आले असून, प्रशासनाने रखडलेले हप्ते तात्काळ जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कामाला गती देण्यासाठी सेवली व नेर […]
]]>RTE प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची अट रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-urges-education-minister-to-scrap-1-km-rte-admission-rule-in-maharashtra/
Wed, 25 Feb 2026 08:35:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15759मुंबई: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्य शासनाने लागू केलेली १ किलोमीटर अंतराची जाचक अट रद्द करून ती पुन्हा ५ किलोमीटर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेचे राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन […]
]]>वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-worli-bdd-chawl-residents-win-inclusion-in-mhada-lottery-after-protest/
Tue, 24 Feb 2026 12:06:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15741मुंबई : वरळी येथील बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८ आणि ८९ मधील रहिवाशांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि रहिवाशांच्या तीव्र आंदोलनानंतर, म्हाडा प्रशासनाने नमती भूमिका घेत या दोन्ही चाळींमधील पात्र रहिवाशांचा समावेश ‘इमारत क्रमांक ६’ मध्ये करूनच लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. नेमके प्रकरण काय? गेल्या अनेक दिवसांपासून बी.डी.डी. चाळ […]
]]>अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protest-succeeds-stay-on-670-sc-development-works-revoked-in-amravati/
Mon, 23 Feb 2026 10:06:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15690वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश; 670 विकासकामे लागणार मार्गी अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील विकासकामांना दिलेली स्थगिती अखेर मागे घेतली असून, जिल्ह्यातील सुमारे 670 विकासकामे मार्गी लागणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सन 2025-26 या वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील विकासकामांना […]
]]>छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण
https://eprabuddhbharat.com/contribution-of-mahar-warriors-in-swarajya-and-hindutva-politics-historical-distortion/
Thu, 12 Feb 2026 09:36:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15423–प्राचार्य डॉ धैर्यवर्धन पुंडकर भारतात दोन वृत्ती कायम बघायला मिळतात एक उदात्त हेतू साठी धर्म जात विसरून लढा उभारणे आणि दोन तो लढा यशस्वी झाला की त्याची सत्ता आणि अधिकार मात्र बहुसंख्याक समूहाच्या हाती ठेवणे. एकदा लढा संपला की पुन्हा भेदाभेद आधारित वर्ण व्यवस्थे प्रमाणे राज्य कारभार चालवणे. याला अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे […]