]]>
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा
https://eprabuddhbharat.com/traffic-diversions-announced-in-dr-babasaheb-ambedkar-jayanti-celebrations-across-pune-and-pimpri-chinchwad/
Mon, 13 Apr 2026 14:15:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17115पुणे : १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भीम जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील अनेक भागांत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या दिवशी मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा केला […]
]]>३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल
https://eprabuddhbharat.com/33-hours-thousands-stranded-zero-facilities-prakash-ambedkar-questions-state-administration-over-mumbai-pune-expressway-chaos/
Thu, 05 Feb 2026 08:53:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15200मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या ३३ तासांच्या भीषण वाहतूक कोंडीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ एका टँकर गळतीमुळे संपूर्ण एक्सप्रेसवे ३३ तास ठप्प होणे, हे आपल्या ‘विकसित’ प्रशासनाचे लक्षण आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला […]
]]>पिंपरी चिंचवड : काळेवाडी फाट्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चालक फरार
https://eprabuddhbharat.com/kalewadi-phata-accident-biker-killed-after-truck-hit-driver-absconds-in-pimpri-chinchwad/
Fri, 30 Jan 2026 11:52:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14888पिंपरी-चिंचवड: शहरातील वाहतुकीसाठी वर्दळीचा भाग असलेल्या काळेवाडी फाटा येथे आज सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जेव्हा काळेवाडी फाटा परिसरात नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ […]
]]>यवतमाळ : पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहार रस्त्याचे काम तात्काळ करा; अन्यथा जनआंदोलन!
https://eprabuddhbharat.com/umarkhed-patil-nagar-to-buddha-vihar-road-repair-demand-vba-warns-of-public-agitation/
Sat, 24 Jan 2026 15:33:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14654यवतमाळ : उमरखेड शहरातील पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहार या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमरखेड नगर परिषदेवर धडक दिली. या निवेदनाची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी येत्या ७ दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी […]
]]>अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!
https://eprabuddhbharat.com/bajaj-grand-tour-exposes-selective-civic-efficiency-in-pune/
Sat, 24 Jan 2026 07:45:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14637ज्या रस्त्यांवरून चालताना ड्रेनेजच्या उंचसखल झाकणांमुळे पुणेकरांच्या मणक्यांची ‘रंगीत तालीम’ व्हायची, तेच रस्ते आज आरशासारखे चमकू लागले आहेत. निमित्त काय, तर म्हणे ‘बजाज ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा! सकाळी कामाला बाहेर पडल्यानंतर नागरिक चकित झाले. रस्त्यांच्या कडेला रोपे, पाट्या, कुंड्या, रस्त्यात करण्यात आलेले रंगरंगोटी पाहण्यास मिळाले. bajaj grand tour) पुण्यात पार पडलेल्या ‘बजाज सायकल टूर’ने […]
]]>Amravati : रस्त्याचे काम रखडले; खासदार-आमदार गाढ झोपेत..!
https://eprabuddhbharat.com/mps-and-mlas-asleep-while-roadwork-stalls-for-2-years-vba-youth-stage-creative-protest-in-tivsa/
Sun, 28 Sep 2025 10:12:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10591वंचित बहुजन युवा आघाडीचे अभिनव आंदोलन अमरावती : वरखेड फाटा ते अंजनसिंगी या महत्वाच्या मार्गाचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडले असून, आजही त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. याबाबत मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी उदासीनतेची भूमिका घेतल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी अभिनव आंदोलन उभारले. “खासदार आणि आमदार गाढ झोपेत आहेत. […]
]]>परभणी शहरातील जिंतूर रोडवर गतिरोधक बसविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी!
https://eprabuddhbharat.com/demand-by-vanchit-bahujan-aghadi-for-speed-breakers-on-jintur-road-in-parbhani-city/
Fri, 19 Sep 2025 09:49:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10259परभणी : परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्ग जिंतूर रोडवरील अनेक ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः जुना जिल्हा परिषद कॉर्नर, आयटीआय कॉर्नर, महात्मा फुले शाळा कॉर्नर, जाम नाका, जिंतूर नाका, गणपती चौक व वित्तावा कॉर्नर येथे वाहतूक मोठ्या प्रमाणावर असून शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची सतत ये-जा असते. नुकत्याच रस्त्याच्या नूतनीकरणानंतर पूर्वीचे गतिरोधक समतल झाल्याने […]
]]>पाटोदा तलावामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीचा संपर्क तुटला; तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी
https://eprabuddhbharat.com/limbe-wadgaon-mantha-road-cut-off-by-dam-water-dalit-basti-homes-at-risk-residents-demand-collector-intervention/
Thu, 24 Jul 2025 07:26:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8071तलावाचे पाणी मंठा तालुक्यातील लिंबे वडगांव दलित वस्तीच्या घरात शिरण्याची शक्यता जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव दलित वस्ती ते मंठा जाणाऱ्या रस्त्याच्या पाटोदा साठवण तलावातील पाणी पातळी वाढल्यामुळे संपर्क तुटला असून रस्ता करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. पाटोदा साठवण तलावामुळे तलावाची पाणी पातळी वाढल्याने दलित वस्तीच्या घरात पाणी शिरण्याची भिती निर्माण झाली […]
]]>Kolhapur Gadhinglaj : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त ; आजारी आजीला चिखलातून बैलगाडीने नेण्याची वेळ
https://eprabuddhbharat.com/gadhinglaj-badyachiwadi-no-road-sick-grandmother-carried-on-bullock-cart/
Thu, 03 Jul 2025 09:30:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7322 कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी येथील १५ ते २० घरांच्या वस्तीवर रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच कारणामुळे एका आजारी आजीला चिखलातून बैलगाडीतून रुग्णालयात न्यावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बड्याचीवाडी गावापासून काही अंतरावर असलेल्या या वस्तीवर जवळपास ४० ते ५० मतदार वास्तव्यास आहेत. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्याची […]